Bihar Accident 
देश

बिहारमध्ये भीषण स्फोट... पडलेल्या घराखालून काढले ७ मृतदेह

सकाळ डिजिटल टीम

बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात पहाटेच्या वेळी मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. तातारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्फोट झाल्याने सात जणांचा जागीच मृत्यू झालाय. तर अनेकजण जखमी आहेत. संबंधित कुटुंब फटाके बनवत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या स्फोटात 2-3 घरांचं नुकसान झाल्याचं कळतंय. या प्रकरणाचा अधिक तपास करत असल्याची माहिती भागलपूरचे जिल्हाधिकारी सुब्रत कुमार सेन यांनी दिली.

स्फोट होताच स्थानिकांनी यंत्रणांना माहिती दिली. पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. बैठी घरं आणि कच्चे बांधकाम असल्याने स्फोटात संपूर्ण घर उध्वस्त झालं आहे. आजूबाजूच्या काही घरांचीही पडझड झाली आहे. पडलेल्या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत सात जणांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. सध्या जेसीबीच्या सहाय्याने ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Pump Business: पेट्रोल पंप मालकाला नेमका किती नफा होतो? पाहा दिवसाचं आणि महिन्याचं संपूर्ण गणित

Koyna Dam Water Storage Update : कोयना धरण 100 टीएमसी पार! तरीही नदीत विसर्ग का नाही? धरण व्यवस्थापनाचा मोठा निर्णय, महाबळेश्वरची स्थिती काय?

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

Marathi News Live Updates : विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी अमित ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

SCROLL FOR NEXT