Kedarnath Temple Avalanche 
देश

Viral Video: केदारनाथ मंदिराच्या परिसरात हिमस्खलन! धडकी भरवणारा व्हिडिओ आला समोर

याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Kedarnath Temple Avalanche : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उत्तराखंडमधील केदारनाथ मंदीर परिसरात सकाळी हिमस्खलन झाल्याचं वृत्त आहे. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान, या दुर्घटनेत कुठलीही वित्तीय आणि जीवितहानी झालेली नाही. गेल्यावर्षी २०२२ मध्ये केदारनाथ यात्रेमध्ये दोनदा अशा प्रकारे हिमस्खलन झालं होतं. यानंतर यंदा देखील पुन्हा हिमस्खलन झालं आहे. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न; धाराशिवच्या शेतकरी दाम्पत्याला मिळाला 'मानाचा वारकरी' होण्याचा बहुमान

Pandharpur Ashadhi Wari : पंढरपुरात वैष्णवांचा मेळा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहाटे पार पडणार शासकीय महापूजा, 20 लाख भाविक दाखल

PM Modi Instagram Video : 'थँक्यू फ्रेंड्स!' नीट पेपरफुटीच्या वादावर पंतप्रधान मोदींचा तरुणांना मध्यरात्री नवा मेसेज; Instagram वर व्हिडिओ पोस्ट करत काय म्हणाले पीएम?

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : "पांडुरंगा, सर्वांना सुखी ठेव, चांगला पाऊस पडू दे..."; CM फडणवीसांसोबत महापूजा केल्यानंतर मानाच्या वारकऱ्याचे विठुरायाला साकडे

मोदी सरकारचा एक निर्णय, 2 पालखी मार्गांसाठी मिळाले 12 हजार 41 कोटी! 365 किमी मार्गांमुळे पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन सुलभ; पालखी मार्गांची वैशिष्ट्ये काय? वाचा...

SCROLL FOR NEXT