Crime News sakal
देश

Crime News : गोमांस वाहतूक केल्याप्रकरणी सात जणांना अटक, हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गाडी पेटवली

Chinmay Jagtap

Crime News : गोमांसाची अवैध वाहतूक करणाऱ्या सात जणांना पोलसांनी अटक केली आहे. संबंधित व्यक्तींच्या सहा वाहनांमधून सुमारे 18 टन गोमांस जप्त करण्यात आल्याची माहीती पोलीसांनी दिली आहे.

कर्नाटकातील दोड्डाबल्लापूरजवळ ही घटना घडली आहे. तर झाले असे की, श्री राम सेनेच्या कार्यकर्त्यांनी दोड्डाबल्लापूरजवळच असलेल्या पर्यटनस्थळाजवळ गोमांस वाहतूक करणारी वहाने आडवली. यावेळी वाहनांमध्ये गोमांस आढळल्याचे त्यांच्या निदर्शस आले. यावेळी रागाच्या भरात त्यांनी एका कारला आग लावली.

पोलिसांनी घटनास्थळ गाठत अवैधरित्या गोमांस वाहतूक करणाऱ्या सात जणांना अटक केली. याचबरोबर कारला आग लावली म्हणुन 14 जणांना यावेळी त्यांनी अटक केली. .

श्री राम सेनेचे सरचिटणीस सुंदरेश नागरल यांनी पोलिसांवर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, टोलगेटवरील पोलीसांनी उ गोमांस वाहतूक करणाऱ्या वाहनांना थांबवण्याऐवजी त्यांना तेथून जाऊ दिले.याचबरोबर कार्यकर्त्यांना अटक का केली? असा प्रश्न देखील यांनी विचारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NTA च्या ४७ अधिकाऱ्यांची हकालपट्टी, पेपरफुटी प्रकरणानंतर मोदी सरकार ॲक्शन मोडवर

आंदोलनापुढे सरकार झुकलं? NTA मधील बदलांवर आज रात्री मोठी घोषणा होण्याची शक्यता

बांगलादेशात मोठा राजकीय उलटफेर! राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांचा राजीनामा; कार्यकाळ २०२८ पर्यंत असतानाही का पद सोडले?

BSF Martyr Suresh Ambadkar: भारत-बांगलादेश सीमेवर दहशतवाद्यांशी लढताना कुरखेड्याचा बीएसएफ जवान सुरेश आंबडर हुतात्मा

Pune Metro Safety Nod: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला सुरक्षा मंजुरी; ‘माण–बालेवाडी’ टप्पा सुरू करण्याचा निर्णय आता सरकारच्या कोर्टात

SCROLL FOR NEXT