sakalchya batmya podcast main.jpeg 
देश

पर्म विद्यापीठावर दहशतवादी हल्ला ते मुश्रीफांचा दुसरा घोटाळा १०० कोटींचा

सविस्तर बातम्या ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला...

युगंधर ताजणे

1. 2020 साली लॉकडाऊन तरीही अपघातात 1.20 लाख मृत्युमुखी

2. आता लहान कारमध्ये देखील एअरबॅग्स; नितीन गडकरींचं सुतोवाच

3. तोतया लष्करी अधिकारी ' पाकिस्तानला पुरवत होता माहिती'

4. पर्म विद्यापीठावर दहशतवादी हल्ला, 8 जणांचा मृत्यू

5. गर्भवती महिलांच्या लसीकरणाबाबत सुप्रीम कोर्टाची केंद्राला नोटीस

6. कन्यादान नव्हे कन्यामान! आलियाच्या जाहिरातीवरुन वाद का?

7. IPL 2021: हार्दिक पांड्या संघात का नव्हता? कोचने दिलं उत्तर

8. चर्चेतील बातमी: मुश्रीफांचा दुसरा घोटाळा १०० कोटींचा - किरीट सोमय्या

* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, विनायक होगाडे.....

नमस्कार......मी युगंधर ताजणे......आता ऐकुयात सकाळचं पॉडकास्ट......

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लहान गाड्यांच्या बाबत एक मोठी घोषणा केलीय.....त्याबाबत आपण आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत......लष्करातील एक धक्कादायक बातमीही आपण पाहणार आहोत.....चर्चेतील बातमीमध्ये किरीट सोमय्या आणि हसीन मुश्रीफ यांच्याविषयी महत्वाची बातमी जाणून घेणार आहोत.....

सुरुवात करुया......वाहतूकीविषयीच्या एका महत्वाच्या बातमीनं......

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

gaana.com: https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

jiosaavn.com: https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

spotify.com: https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

audiowallah.com: https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

google.com: https://bit.ly/3t9OZP0

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: “कंत्राटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांसारखे हक्क…” ; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय? 2018 चा निर्णय फेटाळला

शिवसेनेचा भाजपला 'दे धक्का', राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे गटाला दिली साथ

Martyr Vikas Gavade: कुटुंबीयांचा हंबरडा हृदय पिळवटणारा! हुतात्मा जवान विकास गावडेंना अखेरचा निरोप; बरडमध्ये पालखी तळावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शब्द उधार घेतो, लाव रे तो व्हिडीओ! फडणवीसांनी ठाकरे बंधूंना त्यांच्याच व्हिडीओतून दिलं उत्तर, ३ मिनिटांचा VIDEO दाखवला

Latest Marathi News Live Update : महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा देखील शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT