देश

VIDEO : बिहारमध्ये रेल्वे भरतीत राडा, वातावरण तापल्याने पोलिसांचा गोळीबार

ओमकार वाबळे

रेल्वे भरती मंडळाच्या नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (NTPC) परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत, बिहारमधील उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला. काही काळाने हा विरोध आणखीतीव्र झाला. काही ठिकाणी रेल्वे आडवण्यात आल्या तर काहींनी दगडफेक केली. परिस्थिती नियंत्रणार आणण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला.

सीतामढी, मुझफ्फरपूर, नवाडा, बिहारशरीफ, आरा, बक्सर आणि भाबुआ येथे झालेल्या गोंधळामुळे रेल्वे वाहतूकीला फटका बसला आहे. आणि रेल्वेच्या मालमत्तेचं नुकसान झालंय. पाटणा, समस्तीपूर आणि छपरा येथेही निदर्शने करण्यात आली. सीतामढीमध्ये दगडफेक आणि तोडफोड करणाऱ्या जमावाला पोलिसांनी हवेत गोळीबार करून हटवलंय. तर नवाडा येथे सर्वाधिक नुकसान झाल्याचं समोर आलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोने खरेदी करणाऱ्यांची चिंता वाढली! अवघ्या 6 दिवसांत 50 हजारांनी महाग; आजचा ताजा भाव जाणून घ्या

Mumbai Girl Stops Police Van : मुंबईच्या पोरी जिगरबाज! पोरांना अटक केलेली पोलीस व्हॅन पोरीनं अडवली; व्हायरल व्हिडिओ

Latest Marathi Update : राहुल गांधींची मोदींवर टीका; 'शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली, धर्मेंद्र प्रधानांना हटवा'

५० ग्राम पावडर खिशात टाकेल, पूर्ण आयुष्य वाया जाईल...; मुंबई पोलिसांकडून आंदोलक विद्यार्थ्यांना थेट धमकी, VIDEO VIRAL

Akole News: महिना उलटला तरी पुस्तकं मिळेनात! अकोलेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; शिक्षण समिती अध्यक्षांचा तीव्र संताप

SCROLL FOR NEXT