congress esakal
देश

भाजपने विरोधी बाकांवर बसण्याची तयारी सुरू करावी; काँग्रेस नेत्याचा इशारा

पत्रकार परिषद घेवून भाजपला आव्हान दिलं

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार? याची सर्वांनाच उत्सुकता शिगेला पोहचली आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शशी थरुर आणि मल्लिकार्जून खरगे यांच्यात थेट लढत होत आहे. खरगे यांना मिळणारा पाठिंबा पाहता तेच नवे अध्यक्ष होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. याचदरम्यान, शशी थरुर यांनी एक मोठं विधान केलंय.

शशी थरुर यांनी आपण जर पक्षाचे अध्यक्ष झालो, तर कार्यकर्त्यांच्या अपेक्षेनुसार बदल घडवू असा दावा केला आहे. दरम्यान शशी थरुर यांनी रविवारी पत्रकार परिषद घेवून भाजपला आव्हान दिलं आहे. की 2024 च्या निवडणुकीनंतर भाजपने विरोधी पक्ष बनण्याची तयारी सुरू करावी. कारण निवडणूकीनंतर त्यांना तिथेच बसावे लागणार आहे.

तसेच त्यांनी काँग्रेसमध्ये बदलकरण्याची गरज असल्याचे देखील सांगितले आहे. आणि काँग्रेसने देश छान चालवला आहे. काँग्रेसकडे अनेक अनुभवी नेते आहेत. आणि मतदारांना पुन्हा जिंकण्यासाठी आम्हाला आमची ताकद दाखवायची आहे. त्यासाठी पक्ष चांगल्या स्थितीत असावा, आत्मविश्वास असायला हवा, जेणेकरून मतदारांना आम्ही विश्वास देऊ शकेल. असं मत. काँग्रेसचे अध्यक्षपदाचे उमेदवार शशी थरूर यांनी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidyanand Bapat: डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापटांना पुण्यात बेदम मारहाण; टिळक रोडवर नेमकं काय घडलं?

यशच्या 'टॉक्सिक'ला धोबीपछाड देणारा 'हनुमान अंश' चित्रपट कसा आहे? काय आहे चित्रपटाची कथा?

एकटीला पाहून तरूण महिला डब्यात घुसला, अचानक हल्ला अन् जबरदस्ती...; धावत्या लोकलमध्ये २० वर्षीय विद्यार्थीनीसोबत भयंकर घडलं

Marathi News Live Updates : विद्यानंद बापट यांना बेदम मारहाणीचा पुणेकरांकडून निषेध

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ मंठ्यात रास्ता रोको; मराठा समाज आक्रमक, फाट्यावर वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT