Blast at Firecracker Factory Video :  
देश

Blast at Firecracker Factory Video: मध्य प्रदेशात फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात 6 ठार, 59 जण जखमी

Blast at Firecracker Factory Video: मध्य प्रदेशच्या हरदा जिल्ह्यात फटाक्याच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. येथे लागोपाठ अनेक स्फोट झाल्याचे पाहायला मिळाले.

रोहित कणसे

Blast at Firecracker Factory Video : मध्य प्रदेशच्या हरदा जिल्ह्यात फटाक्याच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. येथे लागोपाठ अनेक स्फोट झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे आगीचे लोळ पाहायला मिळाले. या फॅक्टरीत अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.

दरम्यान कारखान्यात अडकलेल्यांना बचावासाठी एसडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली असून रुग्णवाहिका देखील घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मात्र कारख्यान्यात फटाके ठेवलेलेल असल्याने आग जास्तच भडकताना पाहायला मिळत आहे.

हरदाचे जिल्हाधिकारी, ऋषी गर्ग म्हणाले, "फटाका बनवण्याच्या कारखान्यात आज सकाळी स्फोट झाला. बचाव कार्य सुरू आहे. सहा जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे, तर 59 जण जखमी आहेत. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि गंभीर जखमी रुग्णांवर उपचार सुरू आहेत. भोपाळ आणि इंदूरला हलवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Yavatmal News : शिंदेसेनेचा गड आला, पण सिंह गेला! मध्यवर्ती बँकेत शिंदेसेना ठरली युतीत ‘मोठा भाऊ’; काँग्रेसची सत्ता उलथवली, प्रतिष्ठेच्या लढतीत दिग्गजांना धक्के

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT