nalada bore well bihar  sakal
देश

Nalanda Borewell: बोरवेलमध्ये अडकला चिमुकला ; बचावकार्य सुरु

मुलाला वाचवण्याचे जलद गतीने काम सुरू

सकाळ डिजिटल टीम

नालंदा: संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी घटना समोर आला आहे. बिहार राज्यात एका गावात एक मुलगा बोअरवेलमध्ये अडकला आहे. त्या मुलाला वाचवण्याचे काम सुरू आहे. आपात्कालीन टीम त्या ठिकाणी पोहोचली असून जलद गतीने काम सुरू आहे.

अधिक माहिती अशी कि, बिहारमधील नालंदा येथील कुल गावात एक चिमुकला बोअरवेलमध्ये पडला आहे. एनडीआरएफ आणि इतर बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून मुलाला वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, बोरवेलमधून बालकाचा आवाज येत आहे. मुल जिवंत असून त्याला ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे. त्यावा वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

त्या मुलाचे नाव शिवम कुमार असुन ङोमन मांझी यांचा हा मुलगा आहे. तो ३ वर्षाचा असुन आपल्या आई बरोबर शेतात गेला होता.त्यावेळी तो बोअरवेल मध्ये पडला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: टॉयलेटमधील पाणी आणलं अन् शिकंजी बनवण्यासाठी मिसळलं; रेल्वे स्थानक परिसरातला धक्कादायक व्हिडीओ

Igatpuri Crime : पर्यटकांवरील हल्ल्याचे सूत्रधार जेरबंद; मुंढेगावातून अटक, इगतपुरीत धिंड काढून पोलिसांचा गुंडांना इशारा

Latest Marathi News Live Update : आयपीएस अनुराग कुमार यांनी आज दिल्ली पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! पुन्हा पाणीटंचाईचं संकट; २० टक्के पाणीकपात कायम, कारण काय?

"तुम्हाला हे करायचंच होतं, मग वाट कसली पाहत होता?" R Ashwin संतापला, रोहितला दिलेल्या वागणुकीवरून टोचले कान; उद्या विराटसोबत...

SCROLL FOR NEXT