Brij Bhushan Sharan Singh esakal
देश

Brij Bhushan Singh: ब्रिज भूषणसिंगबाबत पोलिसांनी कोर्टात दिली महत्त्वाची अपडेट; म्हणाले, 'तो कुस्तीपटूंचा विनयभंग करायचा'

Chinmay Jagtap

Brij Bhushan Singh: दिल्ली पोलिसांनी शनिवारी महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणी न्यायालयामध्ये युक्तिवाद सादर केला. यावेळी भाजप खासदार ब्रिज भूषण सिंह जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा महिला कुस्तीपटूंचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करायचा असा आरोप त्यांनी केला. याविषयीचे आमच्याकडे पुरेसे पुरावे आहेत असेही ते म्हणाले.

अतिरिक्त मुख्य मेट्रोपॉलिटियन मॅजेस्ट्रेट हरजीत सिंग जसपाल यांनी महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणी दिल्ली पोलिसांचा युक्तिवाद ऐकला.

दिल्ली पोलिसांनी सांगितले की, ब्रिज भीषण सिंग याला आपण काय करत आहोत हे माहीत होते आणि म्हणूनच त्याने तक्रारीद्वारे आपले कृत्य लपवण्याचा प्रयत्न केला. यामुळे त्याचा हेतू काय होता हे उघड झाले आहे.

दिल्ली पोलिसांनी असेही सांगितले की, पीडित मुलीने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. हा प्रश्नच मुळात नाहीये. तिच्यावर अन्याय झाला हा मुद्दा महत्त्वाचा आहे.

एका महिला कुस्तीपटुच्या तक्रारीचे वर्णन करताना दिल्ली पोलिसांनी सांगितले की, तजागीस्थान मध्ये ब्रुजभूषण ने त्या मुलीला खोलीत बोलवले. तिला जबरदस्तीने मिठी मारली. तिने विरोध केला असता आपण ही मिठी वडिलांप्रमाणे मारली असे सांगितले. यामुळे ब्रिज भीषणला आपण नक्की काय करत आहोत? हे माहीत होते

लैंगिक अत्याचार प्रकरणी दिल्ली पोलिसांचा पुढचा युक्तिवाद 7 ऑक्टोबरला सुनावणीमध्ये मध्ये होणार आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT