देश

वऱ्हाड झोपेत असताना दरीत कोसळली बस; 7 जणांचा मृत्यू, 45 जखमी

५० फूट खोल दरीत ही बस कोसळली.

सुधीर काकडे

आंध्र प्रदेश : चित्तूर येथे काल रात्री झालेल्या बस अपघातात 7 जण ठार तर 45 जखमी झाले आहेत. तिरुपतीपासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या बक्रपेटा भागात चालकाच्या निष्काळजीपणामुळे बस कठड्यावरून घसरल्याने हा अपघात झाला. जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहेत.

अनंतपूर जिल्ह्यातील धर्मावरम येथून ही खाजगी बस 52 लोकांच्या लग्नाचं वऱ्हाड घेऊन चित्तूरमधील नागरीजवळील एका गावाकडे निघाली होती. बस घाटातून जात असताना अडुपुटप्पी दरीत कोसळली. पोलीस, बचाव पथक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी बचावकार्य सुरू केलं. मात्र, दरी 50 फूट खोल असल्याने अंधारामुळे कारवाईत अडथळे येत होते. सकाळपर्यंत बचावकार्य सुरु होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

“ही फियाट गाडी माझी म्हणू का” ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

ANAYA BANGAR: "माझं क्रिकेट संपलं वाटलेलं, पण अनाया बांगर हिचं मैदानात दमदार पुनरागमन! 'या' देशाने दिला ग्रीन सिग्नल, महिला लीग गाजवणार?

SCROLL FOR NEXT