Supreme Court esakal
देश

''तुम्ही याच जन्मात केलेल्या पापाची भोगताय शिक्षा''

मुख्य न्यायाधीश NV रमणा यांनी आरोपीला सुनावले

सकाळ डिजिटल टीम

सुप्रीम कोर्टात आज एका सुनावणी वेळी मुख्य न्यायधीश एन् व्ही रमणा यांनी आरोपीला सुनावलं. जेव्हा आरोपीच्या वकीलांनी आरोपीच्या वयाचा मुद्दा मांडत शिक्षेसंदर्भात युक्तीवाद केला. या केसमध्ये ते ७१ वर्षांचे असून निवृत्त झालेले आहे असं म्हंटलं. तेव्हा मुख्य न्यायाधीश सी जे रमणा म्हणाले, " बघा कसं आहे, आपण या जन्मात जे काही पाप करतो ते आपल्याला पुढच्या जन्मात भोगावं लागतं. या घटनेत तुम्ही याच जन्मात वाईट कर्माची शिक्षा भोगताय.'

(CJI India Ramana)

यावर नेटीझन्सच्या अनेक प्रतिक्रिया देखील आल्यात. आपल्या घटनेत पुण्य -पाप यासंगर्भात कुठे उल्लेख आढळतोय असं म्हंटलं. तर काहींनी वयासंदर्भात युक्तीवाद करणाऱ्यांना योग्य उत्तर गरजेचं आहे असं म्हंटलयं. घटनेत वय कमी किंवा जास्त असणाऱ्यांना फायदा होईल असं कुठे म्हंटलय का, असे प्रश्न देखील उपस्थित केलेत.

अनेक नेटीझन्सनी मात्र मुख्य न्यायधीशांच्या जन्म-मृत्यूसंदर्भातली टिप्पणीसंदर्भात आश्चर्य व्यक्त केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinayak Raut : उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय राऊतांकडून सुनेचा छळ?, ठाण्यात गुन्हा दाखल; नगरसेवक पतीवर गंभीर आरोप

Shalarth ID Scam : शिक्षकांची फसवणूक करणारा रिपाइं शिक्षक आघाडीचा जिल्हाध्यक्ष गजाआड; 'शालार्थ' घोटाळ्यात नाशिक पोलिसांची मोठी कारवाई, न्यायालयात 11 हजार पानांचं दोषारोपपत्र सादर

Devendra Fadnavis: इतिहासातील सर्वांत मोठी कर्जमाफी; मुख्यमंत्र्यांचा विश्‍वास; बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई

BSNL Satellite Phone झाला लाँच! डोंगर, समुद्र, जंगलातही फुल्ल नेटवर्क; पूर, भूकंप, आपत्तीमध्येही संपर्क तुटणार नाही, किंमत फक्त...

Beed: घाटनांदूरमध्ये भररस्त्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून तरुणाला संपवले

SCROLL FOR NEXT