CM-Arvind-Kejriwal Team eSakal
देश

"BJP चं नाटक चालणार नाही, जगात मोठा पक्ष म्हणणारे AAP ला घाबरले"

अरविंद केजरीवाल यांनी भाजपला आव्हान केलं आहे.

सुधीर काकडे

पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये मिळवलेल्या मोठ्या यशाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने मिळवलेला विजय हा ऐतिहासिक असून, त्यानंतर आता आपने देशातील इतर राज्यांत देखील हात पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आता आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर टीका करत चिमटे काढले आहेत. भाजपला उद्देशून ते म्हणाले की, जे नाटक सध्या सुरु आहे, ते राष्ट्र खपवून घेणार नाही.

अरविंद केजरीवाल म्हणाले, भाजपचे लोक म्हणतात भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. आमचा आम आदमी पक्ष (AAP) सर्वात लहान आहे. मात्र तरीही ते घाबरले! मोठा पक्ष लहान पक्षाला घाबरला. हिंमत असेल तर निवडणूक लढवा असं आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल विधानसभेत केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT