Hingna firing case Arms sales in Nagpur from other provinces crime police Sakal
देश

Crime: नाईटपार्टीमध्ये झाला गोळीबार : २३ वर्षीय मुलीचा मृत्यू!

Chinmay Jagtap

Crime: लखनऊ मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे एका २३ वर्षीय मुलीचा एका पार्टी दरम्यान गोळी लागून मृत्यू झाला आहे.निष्ठा त्रिपाठी असे मृत तरुणीचे नाव असून ती बी.बी.डी.कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती.

चिन्हाट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लखनऊमधील दयाल रेसिडेन्सी तेथे ही घटना घडली आहे. विद्यार्थिनीच्या छातीत आणि खांद्यावर बंदुकीची गोळी लागली आहे. गोळी लगल्याने ही गंभीर जखमी झाली होती. नंतर तिला लोहिया रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टर तिला वाचवू शकले नाहीत.

कुटुंबीयांनी खुनाचा आरोप करत मुलाविरोधात औपचारिक तक्रार दाखल केली आहे.पोलिसांनी मुख्य आरोपी आदित्य पाठक याला ताब्यात घेतले आहे. या घटनेप्रकरणी कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दयाल रेसिडेन्सीमध्ये रात्री पार्टी सुरु होती. यावेळी हा गोळीबार झाला अशी माहिती मिळत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meta Layoffs : AI आणि ऑटोमेशनचा दबाव वाढला! Meta मध्ये मोठ्या बदलांची सुरुवात; नव्या प्लॅनमध्ये ८,००० नोकऱ्या धोक्यात

Sharad Pawar: शरद पवार मतदानाचा हक्क बजावणार नाहीत; शेअर केली भावनिक पोस्ट

MI vs CSK: चेन्नईचा आता मुंबईशी सामना, पण IPL 2026 मधून बाहेर झालेल्या आयुष म्हात्रेची जागा घेणार कोण? हे आहेत ३ पर्याय

Post Result Anxiety: 90-95% गुण मिळूनही मुलं आनंदी का नाहीत? ‘पोस्ट-रिझल्ट अँझायटी’ म्हणजे काय आणि पालकांनी काय करावं?

Latest Marathi News Live Update : सीएसएमटीच्या स्टेशन मास्तरवर निलंबनाची कारवाई

SCROLL FOR NEXT