sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : कॅनडा भारत संबंधात तणाव ते धनगर आरक्षणावरुन पडळकर आक्रमक

सकाळ पॉडकास्टमध्ये दररोज देशविदेशातील 8 महत्त्वाच्या घडामोडींची दखल घेतली जाते.

स्वाती केतकर-पंडित

आज पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

१. १९८४च्या दिल्ली दंगलीतील आरोपी काँग्रेस नेते सज्जन कुमार यांची निर्दोष मुक्तता

२. मी आधी धनगर नंतर आमदार"; आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पडळकर आक्रमक

३. कॅनडातील भारतीयांसाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या सूचना

४. कॅनडातील शीख गायकाचा कार्यक्रम रद्द

५. तुर्कस्तानचे राष्ट्रध्यक्ष एर्दोगेन यांचा भारताला शहाजोग सल्ला

६. रोनाल्डो फुटबॉलच्या मैदानातून थेट WWE च्या आखाड्यात

७. मेक्सिकोमधील परग्रहवासी खरेच, तज्ज्ञांचे खळबळजनक दावे

८. महिला आरक्षणावरुन संसदेत गदारोळ

............

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित

१९८४च्या दिल्ली दंगलीतील आरोपी काँग्रेस नेत्याची निर्दोष मुक्तता झालीय अर्थात त्यांचा तुरुंगवास कायम राहणार आहे. धनगर आरक्षणावर गोपीचंद पडळकर यांनी आपल्याच सरकारला आव्हान दिले आहे. कॅनडा आणि भारत संबंध ताणले आहेत. तेथील भारतीयांसाठी परराष्ट्र मंत्रालयाने सूचना जारी केल्यात. तसेच कॅनडीयन गायकाचा मुंबईतला कार्यक्रमही रद्द झालाय. रोनाल्डो आता फुटबॉल नव्हे तर WWE च्या आखाड्यात दिसणार आहे. तर मेक्सिकोत सापडलेले मृतदेह एलियन्सचेच असल्याचं सिद्ध झालंय. चर्चेतल्या बातमीत ऐकू महिला आरक्षणाविषयी.

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी...क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला..… ऐका सकाळ अॅपवर त्याचबरोबर इतरही अनेक ऑडिओ प्लॅटफॉर्मवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission ला 10 महिने पूर्ण, सॅलरी-पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर काय झालं? जाणून घ्या लेटेस्ट अपडेट

IND vs AFG : जसप्रीत बुमराह 'फिट' न झाल्यास, कोण घेईल त्याची जागा? ३ जबरदस्त गोलंदाज शर्यतीत, एक तर जस्सी नसतानाच चमकतो...

MPSC पेपरफुटी प्रकरणात नरहरी झिरवाळांचे स्वीय सहाय्यक गणेश देवरे यांचा खुलासा; म्हणाले, ‘मी दोषी आढळल्यास...’

कुंभ, मीन अन् मेष राशीच्या लोकांची शनीच्या साडेसातीपासून सुटका कधी? जाणून घ्या टाइमलाइन

Marathi News Live Updates: भागलपूर आणि नौगछिया भागातील पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्र्याकडून हवाई पाहणी

SCROLL FOR NEXT