Pan Card With Aadhar Card Google
देश

पॅन-आधार लिंक करण्याची अंतिम तारीख वाढवली

सकाळ डिजिटल टीम

दिल्ली : देशभरातील नागरिकांसाठी पॅन कार्ड हे आधार कार्डशी लिंक करणे बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यासाठी ३० जून ही अंतिम तारीख देण्यात आली होती. देशातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता पॅन कार्ड (Permanent Account Number) तुमच्या आधार कार्डशी (Aadhaar Card) लिंक करण्याची अंतिम तारीख सरकारकडून 3 महिन्यांनी वाढवण्यात आली असून आता पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

ज्या लोकांनी आधीच त्यांचे पॅन आणि आधार लिंक केले आहे त्यांना कसलीही अडचण येणार नाही मात्र जर एखाद्याचे पॅन आधार लिंक करणे बाकी असेल तर मात्र त्यांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो. केंद्र सरकारने मनी लाँड्रिंग (पीएमएलए) कायद्याअंतर्गत बँक खातं, पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणं अनिवार्य केलं आहे. जे लोकं हे काम पूर्ण करणार नाही त्यांचे पॅन कार्ड व्यवहारांसाठी स्विकारले जाणार नाही.

(deadline-for-pan-card-link-with-aadhar-card-extend-till-30th-sept)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Puri Rath Yatra: जगन्नाथ पुरीच्या रथयात्रेत अचानक गर्दी अन् चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, शंभर भाविक जखमी झाल्याची माहिती

UP Farm Scheme: शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! यूपीमध्ये कृषी यंत्रांवरील अनुदानासाठी आजपासून ऑनलाइन बुकिंग सुरू

IND VS ENG 2ND ODI: विराट कोहलीचा विश्वविक्रम! मोडला श्रीलंकेच्या महान फलंदाजाचा विक्रम; सचिन, धोनी यांनाही सोडले मागे

Shivalay Park: अवघ्या ५० रुपयांत करा भारताच्या नकाशावर '१२ ज्योतिर्लिंगांसह' प्रमुख शिवदर्शन! प्रयागराजमध्ये साकारला भव्य 'शिवालय पार्क'

IND vs ENG 2nd ODI: रोहित शर्मा Is Best! सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली यांच्यानंतर परदेशात मैदान गाजवणारा तिसरा ओपनर

SCROLL FOR NEXT