lalu yadav and tejashwi yadav 
देश

Lalu Prasad Yadav : 'लँड फॉर जॉब' प्रकरणी लालू-तेजस्वी यादव यांना समन्स; ४ ऑक्टोबरला हजर राहण्याचे आदेश

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली : Land For Job Scam: राऊस अ‍ॅव्हेन्यू कोर्टाने लँड फॉर जॉब प्रकरणात दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेतली आहे. या प्रकरणी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना न्यायालयाने समन्स बजावले आहे. यासोबतच राऊस अ‍ॅव्हेन्यू कोर्टाने माजी रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांनाही समन्स बजावले आहे.

या प्रकरणात ४ ऑक्टोबर रोजी सर्व आरोपींना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याप्रकरणी तेजस्वी यादव, लालू यादव, राबडी देवी यांच्यासह १७ आरोपींना राऊस अॅव्हेन्यू कोर्टाने समन्स बजावले आहेत.

या आरोपपत्रात सीबीआयने पहिल्यांदाच बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना आरोपी बनवले आहे. त्यात लालू यादव, राबडी देवी यांच्यासह 16 जणांची नावे आहेत. ज्यामध्ये रेल्वे अधिकारी आणि नोकरी घेणाऱ्यांचीही नावे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Graded Driving License: काय आहे ग्रेड आधारित ड्रायव्हिंग लायसन्स? वाहतूक नियम भंग केल्यास रद्द होणार; नितीन गडकरी यांची घोषणा!

Latest Marathi News Live Update : पिंपरी चिंचवडमधील पूर्णत्वास आलेला पूल धोक्याचा

Gold Rate Today: सोनं-चांदीच्या भावात मोठा बदल! महाराष्ट्रात 1 तोळ्याचा भाव किती? पाहा आजचा ताजा भाव

Chandra Grahan 2026: गर्भवती महिलांनी चंद्रग्रहणाच्या वेळी 'या' गोष्टी टाळाव्यात

Pakistan Afghanistan Conflict : पाकिस्तानकडून अफगाणिस्तानविरुद्ध 'थेट युद्धा'ची घोषणा; काबुल आणि कंदहारमध्ये हवाई हल्ले

SCROLL FOR NEXT