Kejriwal 
देश

Delhi Govt: केंद्राच्या अध्यादेशाविरोधात दिल्ली सरकारची सुप्रीम कोर्टात धाव; काँग्रेसच्या भूमिकेमुळं संभ्रम

या अध्यादेशाला विरोधकांनी राज्यसभेत विरोध करावा यासाठी मुख्यमंत्री केजरीवाल प्रयत्नशील आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : दिल्लीच्या सरकारी अधिकाऱ्यांच्या बदलांबाबत केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टाचा आदेश फिरवत आणलेल्या अध्यादेशाविरोधात आता दिल्ली सरकारनं पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

या अध्यादेशाला राज्यसभेत विरोधकांनी विरोध करावा यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल प्रयत्नशील आहेत. पण आता त्यांनी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठवण्याचा निर्णय घेतला आहे. (Delhi govt approaches SC regarding Center ordinance transfer posting of officers)

अध्यादेशाविरोधात 'आप'चा नवा कार्यक्रम

दिल्ली सरकारनं आपल्या याचिकेत म्हटलं की, केंद्र सरकारनं आणलेल्या अध्यादेशाला तात्काळ स्थगिती देण्यात यावी. कारण हा अद्यादेश असंविधानिक आहे. तसेच या अध्यादेशाविरोधात आपल्या पुढच्या मोहिमेची घोषणा आपनं केली आहे.

आपकडून केंद्राच्या अध्यादेशाच्या प्रती जाळण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. ३ जुलै रोजी हा कार्यक्रम होणार आहेत त्याचबरोबर ५ जुलै रोजी सर्व विधानसभेत तर ६ जुलैपासून १३ जुलैपर्यंत प्रत्येक गल्लीबोळात, चौकात या अध्यादेशाच्या प्रती जाळण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Inflation: पाकिस्तान संकटात! अन्न टंचाई, डिझेल-LPG महागाईने जनतेचं कंबरडं मोडलं

LPG Crisis : एलपीजी संकटादरम्यान सरकारने आखली मोठी रणनीती, सामान्यांना दिलासा; गॅस सिलिंडर अन् PNG बाबत महत्त्वाची अपडेट समोर

Horoscope : उद्या अश्विनी मेषेर्कचा दुर्लभ योग! मेषसह 'या' 4 राशींना आर्थिक लाभ संभवतो; महिन्याभरात होईल भरभराट, नात्यात कलाटणीचा क्षण

Bihar Politics: ''बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे दोन नेते ठरवणार'', प्रशांत किशोर काय बोलले?

Latest Marathi News Live Update: रत्नागिरीत बंदुकीने गोळ्या झाडून घेत युवकाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT