Delhi Earthquake 
देश

Video: दिल्ली NCRमध्ये भूकंपाचे झटके! शेजारील चार राज्येही हादरली: Earthquake

जम्मू-काश्मीरमध्ये या भूकंपाचं केंद्र असल्याचं समोर आलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली आणि परिसरात भूकंपाचे झटके जाणवले आहेत. तसेच शेजारील चार राज्यांमध्येही हे भूकंपाचे झटके जाणवले आहेत. सुमारे २० सेकंदांपर्यंत हे झटके जाणवले. 5.7 रिश्टर स्केलचा हा भूकंप असल्याचं समोर आलं आहे. (Earthquakes in Delhi NCR Four neighboring states were also shaken)

EMSC (European-Mediterranean Seismological Centre) या भूकंप मापन संस्थेच्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड-दोडापासून आग्नेय दिशेला ३० किमीवर या भूकंपाचे केंद्र होते. दुपारी १.३३ मिनिटांनी हे झटके जाणवले. (Latest Marathi News)

दरम्यान, श्रीनगरच्या एका रहिवाशानं सांगितलं की, भूकंपाचे झटके जाणवल्यानं शालेय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. त्याचबरोबर दुकानांमध्ये जे लोक होते त्यांनी तात्काळ बाहेर धाव घेतली. हा अनुभव खरोखरच भीतीदायक होता. गेल्या आठवड्यात भूकंप झाला होता त्यापेक्षा हा भूकंप जास्त तीव्र होता, असंही या स्थानिकानं सांगितलं. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local : मध्य रेल्वेचा पुन्हा खोळंबा, विक्रोळीजवळ तांत्रिक बिघाड; लोकल ३० ते ४० मिनिटं उशिरा, स्थानकांमध्ये गर्दी

Stock Market Today: शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात! IT शेअर्सचा जोरदार कमबॅक; पाहा कोणते शेअर्स वाढले?

T20 WC, IND vs ZIM: टिम इंडियात ट्विस्ट... संघाचा विश्वासार्ह फिनिशर परतला; आता समीकरणच बदलणार?

आमच्यामध्ये वाद आहेत... भावासोबतच्या नात्यामधील तणावावर पहिल्यांदाच बोलला अजिंक्य देव; म्हणाला- एक भाऊ म्हणून ...

केंद्राकडून निधी मिळेना, मंत्र्यांचं रडगाणं; पाठपुरावा करा म्हणत राहुल नार्वेकरांनी विधानसभेत दोन नेत्यांना फटकारलं

SCROLL FOR NEXT