Smriti Irani 
देश

Smriti Irani: राजीव गांधींचा मृत्यू झाला तेव्हा वडील रडले होते; स्मृती इराणींनी सांगितल्या जुन्या आठवणी

स्मृती इराणी सुरुवातीपासून नरेंद्र मोदी सरकारमध्ये मंत्रीपद सांभाळत आहेत. ते अमेठीचे लोकसभा खासदार देखील आहेत, त्यांनी काँग्रेसचे राहुल गांधी यांचा पराभव केला होता.

Sandip Kapde

Smriti Irani: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी काही दिवसांपूर्वी त्यांचे वडील अजय कुमार मल्होत्रा यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. ही भेट पालक-शिक्षकांसारखी असल्याचा अनुभव स्मृती इराणी यांनी सांगितले होते. दरम्यान या संदर्भात त्यांनी एएनआयशी बोलतांना काही जुन्या गोष्टी सांगितल्या.

जगात भारताची विश्वासार्हता वाढत आहे. नरेंद्र मोदी चांगले काम करत आहेत, असे वडिलांनी म्हटल्याचे स्मृती इराणी यांनी सांगितले. यावेळी त्यांनी राजीव गांधी यांच्याबाबत देखील त्यांच्या वडिलांची भूमिका स्पष्ट केली.

राजीव गांधी यांच्या निधनानंतर वडिलांनी राजकारणातील सक्रिय योगदान थांबवले होते. मी त्यांना रडताना पाहीले आहे, असे देखील  स्मृती इराणी यांनी सांगितले.

स्मृती इराणी सुरुवातीपासून नरेंद्र मोदी सरकारमध्ये मंत्रीपद सांभाळत आहेत. ते अमेठीचे लोकसभा खासदार देखील आहेत, त्यांनी काँग्रेसचे राहुल गांधी यांचा पराभव केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सीजेपीच्या 'तिरंगा मार्च'ला आडकाठी! दिल्लीतील सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा निर्णय; अभिजित दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, '100 ठिकाणी...'

Drunk and Driver : कोथरूडमध्ये ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चा थरार; तीन ते चार जण किरकोळ जखमी, २४ वर्षीय कारचालक विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Mangalwedha News : मंगळवेढा तालुक्यात 4777 कुटुंबाचे धान्य ऐन दुष्काळात बंद

Manchar Water Issue : आंबेगाव तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर तातडीने नियोजन करा; प्रांताधिकारी अर्चना तांबे यांचे अधिकाऱ्यांना आदेश

PM नरेंद्र मोदींना भेटले Asiad पदकविजेते भारतीय खेळाडू, वैभव सूर्यवंशीच्या रिअॅक्शनचा Video होतोय Viral

SCROLL FOR NEXT