2000 rs
2000 rs 
देश

Gujrat News: 2000 रुपयांच्या 8 लाखांच्या बनावट नोटा जप्त! बदलून घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना अटक

Amit Ujagare (अमित उजागरे)

राजकोट : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नुकतीचे २००० रुपयांची नोट चलनातून मागे घेण्याचा निर्णय घेतला. ३० सप्टेंबरपर्यंत बँकांमधून बदलून मिळणार आहेत. यापार्श्वभूमीवर गुजरातमध्ये बनावट नोटांचं एक मोठं रॅकेट पोलिसांनी उद्ध्वस्त केलं असून ८ लाख रुपये किंमतीच्या २०००च्या नोटा बदलून घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. (Gujrat News 8 lakh fake notes of 2000 rupees seized Three arrested for trying to exchange it)

पोलिसांनी सांगितलं की, "गुजरातमधून तीन लोकांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ७.८५ लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. सध्या सुरु असलेल्या २००० रुपयांच्या नोटा बदलून घेण्याच्या मोहिमेत या नोटा बदलून घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता"

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT