School Bus Accident Esakal
देश

School Bus Accident: स्कूल बस उलटल्याने भीषण अपघात, पाच मुलांचा मृत्यू, तर १५ जण जखमी

School Bus Accident: महेंद्रगडमध्ये स्कूल बस उलटल्याने भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात पाच मुलांचा मृत्यू झाला असून १५ जण गंभीर जखमी झाले आहेत.

अंकिता खाणे (Ankita Khane)

School Bus Accident: हरियाणातील महेंद्रगडमधील कनिना येथील उनहनी गावाजवळ शाळेची बस उलटून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच मुलांचा मृत्यू झाला असून १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून तपास करत आहेत.

जखमींना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओव्हरटेक करण्यामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. गंभीर जखमी मुलांना रेवाडी येथे रेफर करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बस चालक दारूच्या नशेत होता. पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेऊन वैद्यकीय उपचारासाठी महेंद्रगड सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

First Solo Trip Tips: पहिल्यांदाच सोलो ट्रिपला जाताय? मग हे ‘गोल्डन रूल्स’ नक्की लक्षात ठेवा!

Marathi News Live Updates : तानसा तलावात ९८.३७ टक्के पाणीसाठा, इतर तलावांमध्ये किती?

Ram Mandir Trust: राम मंदिर ट्रस्टचे महासचिव स्वामी गोविंद देवगिरीजींचा महाराष्ट्र दौरा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन सुरू

Alandi Spiritual Visit: आळंदीत चैतन्यमय वातावरण; संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे दर्शन घेत बिट्टा यांचे गौरवोद्गार

SCROLL FOR NEXT