ICAI CA Result esakal
देश

ICAI CA Result : सीए परीक्षेचा फायनल रिझल्ट लागला; एका क्लिकरवर 'येथे' पहा निकाल

संतोष कानडे

ICAI CA Final Inter Result 2023 : इन्स्टिट्यूट ऑफ चार्चर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाच्या वतीने घेण्यात आलेल्या सीए परिक्षेचा अंतिम निकाल लागला आहे.

उमेदवारांना icai.nic.in या संकेतस्थळावर हा निकाल बघता येणार आहे.

असा बघा निकाल

1. अधिकृत वेबसाइट icai.nic.in वर जा.
2. मुख्यपृष्ठ उघडेल.
3. ICAI CA इंटर रिझल्ट 2023 वर क्लिक करा.
4. ICAI CA अंतिम निकाल 2023 चा निकाल पाहण्यासाठी, त्याच्या लिंकवर क्लिक करा.
4. विचारण्यात येणारी माहिती भरा
5. निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
6. PDF मध्ये सेव्ह करा आणि प्रिंट आउट घ्या. 

सीए इंटरमिडिएट आणि सीए फायनलच्या परीक्षा या वर्षी मे महिन्यात झाल्या होत्या. सीए इंटरमीडिएट परीक्षा 3 मे 2023 ते 18 मे 2023 या दरम्यान घेण्यात आली. CA ची अंतिम परीक्षा 2 मे 2023 ते 17 मे 2023 या कालावधीत घेण्यात आली होती. आज त्याचा निकाल घोषित करण्यात आलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT