देश

स्वातंत्र्यदिनाची पूर्वसंध्या: पाहा संसदेपासून ते अटारी बॉर्डरपर्यंतचे फोटो

विनायक होगाडे
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भूतानमधील भारतीय दूतावास, थिम्पूच्या दर्शनी भागावर तिरंगा..
तामिळनाडूतील पुरातची थलायवर डॉ. एम. जी. रामचंद्रन सेंट्रल रेल्वे स्टेशनवर स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला रोषणाई करण्यात आली आहे.
75 व्या स्वतंत्रता दिनाच्या पूर्वसंध्येला दिल्लीतील नॉर्थ आणि साऊथ ब्लॉक आणि संसद प्रकाशमान झालीये...
अमृतसरमध्ये 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला अटारी बॉर्डरवर रोषणाई करण्यात आली आहे.
लखनौ रेल्वे स्थानक तिरंग्याने उजळून निघाले.
जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील सलाल धरण 75 व्या पूर्वसंध्येला तिरंग्याची रोषणाई करण्यात आली आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला बॉम्बे स्टॉक एक्सचेंज तिरंग्यात उजळून निघाले.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) च्या इमारती 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला तिरंग्यात प्रकाशित...
उत्तर प्रदेश विधानसभा तिरंगी रंगाने प्रकाशमान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Wangchuk: सोनम वांगचुकांनी उपोषण का सोडलं? नवीन व्हिडिओतून थेट कारणच सांगितलं; म्हणाले- अशा देशावर धिक्कार...

आधी फायरिंग, नंतर हायरिंग... NTA मध्ये मोठी भरती! जनरल मॅनेजरसह यंग प्रोफेशनल्सची होणार नियुक्ती

Student Protest Support: दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला खासदार नीलेश लंके यांचा जंतर-मंतरवर पाठिंबा; विद्यार्थ्यांच्या मागण्या संसदेत मांडण्याची ग्वाही

मोदी मंत्रिमंडळात मोठा बदल! केंद्रीय राज्यमंत्र्याने दिला पदाचा राजीनामा, राष्ट्रपतींकडून तत्काळ मंजुरी, कारण काय?

Yuktadhara Mapping No Fees: युक्तधारा मॅपिंगसाठी कोणतेही शुल्क नाही; पैशांची मागणी झाल्यास तक्रार करा – उपसरपंच अक्षय मगर

SCROLL FOR NEXT