Jammu And Kashmir Indian Air Force convoy attack Sakal
देश

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

पूंछ येथे दहशतवाद्यांनी शनिवारी संध्याकाळी एअरफोर्स जवानांच्या ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तीन जण जखमी झाले आहेत. घटनेनंतर राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी परिसराला वेढा घातला असून असून सर्च ऑपरेशन सुरू आहे.

रोहित कणसे

Jammu And Kashmir Indian Air Force convoy attack:

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात भारतीय हवाई दलाच्या वाहन ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. स्थानिक राष्ट्रीय रायफल्स युनिटने परिसराला घेराव घातला असून परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे. या हल्ल्यात पाच जवान जखमी झाल्याचे इंग्रजी वृत्तवाहिन्यांनी म्हटले आहे.

शनिवारी संध्याकाळी हवाई दलाच्या जवानांचा ताफा निघाला होता. दोन वाहनांमधून हे जवान जात होते. पुंछ जिल्ह्यातील सूरनकोटमधील सनाई गावाजवळ या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात पाच जवान जखमी झाल्याचे 'पीटीआय' या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

शाहसीतारजवळील हवाई तळाच्या आत वाहने सुरक्षित करण्यात आली आहेत, अशी माहिती सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : नसरापूरमध्ये क्रौर्याची परिसीमा! तोंडात पायमोजा कोंबून अत्याचार, चिमुकलीच्या छातीवर जखमांच्या खुणा; शवविच्छेदन अहवालात धक्कादायक खुलासा

SRPF Bharti Scam: SRPF भरती परीक्षेत मोठा घोटाळा? ८५ प्रश्न जसेच्या तसे सराव संचातून आल्याने खळबळ, भरती परीक्षेवर प्रश्नचिन्ह!

Stock Market Today: शेअर बाजारात घसरण! Mahindra-PNB शेअर्स चर्चेत; कारण काय? बाजार आणखी कोसळणार?

Latest Marathi News Live Update : नसरापूर अत्याचारप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेणार भेट

‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या कमाईमध्ये सोमवारी घट, ४ दिवसांत कमावले 'इतके' कोटी

SCROLL FOR NEXT