देश

तातडीने पायाभूत सुविधा उभ्या करा;आरोग्य मंत्रालयाच्या अकरा महापालिकांना सूचना 

पीटीआय

नवी दिल्ली - पुढील दोन महिने कोरोना संसर्गाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असून या काळात संसर्ग आणखी वाढू शकतो, ही शक्यता लक्षात घेऊन स्थानिक यंत्रणेने आरोग्यासंदर्भात पायाभूत सुविधा उभाराव्यात अशी सूचना केंद्राने देशातील अकरा महापालिकांना केली आहे. विशेष म्हणजे या महापालिकांच्या हद्दीतच कोरोनाचे ७० टक्के एवढे रूग्ण आहेत. महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, दिल्ली, मध्यप्रदेश, पश्‍चिम बंगाल आणि राजस्थान या राज्यांतील महापालिकांचा यात समावेश असून सध्या हीच ठिकाणे उद्रेकाची केंद्रस्थाने बनली असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. 

यांच्यावर लक्ष 
शहरांचे जुने भाग 
झोपडपट्टी परिसर 
लोकसंख्येची उच्च 
घनता असणारे भाग 
स्थलांतरित कामगारांचे भाग 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

व्हीसीद्वारे संवाद 
केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून विविध राज्यांचे आरोग्य सचिव, महापालिका आयुक्त आणि अन्य अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यामध्ये संसर्गाचा धोका असणाऱ्या मंडळींची तपासणी, मृत्यूदर कमी व्हावा म्हणून प्रभावी वैद्यकीय व्यवस्थापन आदी सूचना देण्यात आल्या आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ Final: संजू सॅमसनसोबतच्या Viral Video मागचं सत्य रोहित शर्माने सांगितलं; म्हणाला, मला माहित्येत, त्यावेळी कसे वाटते...

Success Story: दिव्यांगत्वावर मात करत अमीरची सीए पदावर मोहर; निकाल ऐकताच गलांडवाडीच्या इनामदार परिवाराला आनंदाश्रू

Women's Day Special: घरातील पैशांची माहिती महिलांना असणे का गरजेचे? जाणून घ्या 5 महत्त्वाच्या गोष्टी

Latest Marathi News Live Update : सोनाळा मार्गावर बस अपघात; ओव्हरटेक करताना चालकाचा ताबा सुटल्याने बस खड्ड्यात

Junnar Leopard: जुन्नरमधील बिबट्यांचे वनताराकडे स्थलांतर; माणिकडोह केंद्रातून २० बिबटे रवाना

SCROLL FOR NEXT