International Civil Aviation Day  Sakal
देश

International Civil Aviation Day : जगातील सर्वोत्तम विमानतळ; टॉप 10 मध्ये भारताचाही समावेश

जगभरातील अनेक विमानतळांची नावे त्या ठिकाणी मिळणाऱ्या सुविधांमुळे नेहमी चर्चेत असतात.

सकाळ डिजिटल टीम

International Civil Aviation Day : आज जगभरात आंतरराष्ट्रीय नागरी विमानसेवा दिन साजरा केला जात आहे. जगभरातील अनेक विमानतळांची नावे त्या ठिकाणी मिळणाऱ्या सुविधांमुळे नेहमी चर्चेत असतात. आज आम्ही आंतरराष्ट्रीय नागरी विमानसेवा दिनानिमित्त जगभरातील टॉप 10 सर्वोत्तम विमानतळांबाबत माहिती सांगणार आहोत. सेवा गुणवत्ता आणि खाद्यपदार्थ आणि दुकाने यांच्या आधारावर ही विमानतळे नेहमी चर्चेत असतात.

हेही वाचा: शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ दोहा : हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ कतारची राजधानी दोहा येथे आहे. हे विमानतळ आधी 2009 मध्ये सुरू करण्याचे नियोजित होते. परंतु खर्चिक विलंबामुळे अखेर 30 एप्रिल 2014 रोजी हे सर्व सामान्यांसाठी खुले करण्यात आले.

टोकियो आंतरराष्ट्रीय विमानतळ : हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर टोकियो आंतरराष्ट्रीय विमानतळ हे सर्वोत्तम विमानतळ आहे. हे विमानतळ जपानची राजधानी टोकियो येथे आहे. हे विमानतळ टोकियो हानेदा विमानतळ आणि हानेदा आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणूनही ओळखले जाते.

अथेन्स आंतरराष्ट्रीय विमानतळ : ग्रीसच्या राजधानीत असलेल्या अथेन्स आंतरराष्ट्रीय विमानतळदेखील सर्वोत्तम आहे. हे विमानतळ युरोपमधील 27 वे सर्वात व्यस्त विमानतळ आहे.

सिंगापूरचे चांगी विमानतळ : सिंगापूर चांगी विमानतळ हे दक्षिण-पूर्व आशियातील सर्वात मोठ्या वाहतूक केंद्रांपैकी एक आहे.

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ : भारतातील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रवासी वाहतुकीच्या बाबतीत भारतातील सहावे सर्वात व्यस्त विमानतळ आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT