Jammu and Kashmir Latest Marathi News Jammu and Kashmir Latest Marathi News
देश

जम्मू-काश्मीर : संशयास्पद सिलिंडर बॉम्ब पथकाने केला निकामी

सकाळ डिजिटल टीम

जम्मू : जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) अखनूर सेक्टरमध्ये गुरुवारी (ता. १४) संशयास्पद सिलिंडर (cylinder) आढळून आला. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस आणि बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले. यानंतर बॉम्बशोधक पथकाने सिलिंडर निकामी केला. १२ जुलै रोजी पोलिस आणि सुरक्षा दलांनी जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात संशयित इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस (IED) निकामी (defused) केला होता. (Jammu and Kashmir Latest Marathi News)

सुरक्षा दलांना हानी पोहोचवण्यासाठी पुलवामामधील लीटर चौधरीबाग रस्त्यावर पाच किलो वजनाचे फटाके बसवलेले गॅस सिलिंडर लावण्यात आले होते. संशयास्पद सिलिंडर (cylinder) घटनास्थळीच निकामी (defused) करण्यात आला, असे भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पुलवामा पोलिसांनी ५५ राष्ट्रीय रायफल्स (RR) आणि केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF) १८२/Bn सोबत आज सुरक्षेला हानी पोहोचवण्यासाठी लीटर चौधरीबाग रोड, पुलवामा येथे लावलेला पाच किलो वजनाचा फटाक्यांसह गॅससिलेंडर जप्त केला. शक्ती संशयास्पद सिलिंडर जागेवरच निकामी करण्यात आला, असे भारतीय लष्कराने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

First Solo Trip Tips: पहिल्यांदाच सोलो ट्रिपला जाताय? मग हे ‘गोल्डन रूल्स’ नक्की लक्षात ठेवा!

Marathi News Live Updates : पुण्यात उद्या MPSC विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चा

Ram Mandir Trust: राम मंदिर ट्रस्टचे महासचिव स्वामी गोविंद देवगिरीजींचा महाराष्ट्र दौरा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन सुरू

SCROLL FOR NEXT