West Bengal Election Results esakal
देश

KMC Election Results : पश्चिम बंगालमध्ये ममतांच्या TMC ची जोरदार मुसंडी

सकाळ डिजिटल टीम

पश्चिम बंगालच्या प्रभाग क्रमांक 140 मधून टीएमसीचे उमेदवार अबू मोहम्मद ताहिक यांनी विजयी मिळवलाय.

KMC Election Results 2021 Updates : पश्चिम बंगालच्या (West Bengal) प्रभाग क्रमांक 140 मध्ये टीएमसीचे उमेदवार अबू मोहम्मद ताहिक 7500 मतांनी विजयी झाले आहेत. दरम्यान, 119 प्रभागांमध्ये टीएमसीच्या उमेदवारांनी आघाडी मिळवलीय. तर भाजप 4, काँग्रेस 2, डावे 3 आणि इतर 1 वर आघाडीवर आहेत. निकाल हाती येताच टीएमसी समर्थकांनी जल्लोष करायला सुरुवात केलीय.

कोलकाता महानगरपालिका निवडणुकीत तृणमूलच्या उमेदवारांनी 103, 112 प्रभागातही आघाडी घेतलीय. 45 क्रमांकाच्या प्रभागातून काँग्रेसचे संतोष पाठक आघाडीवर आहेत. भाजपच्या उमेदवार सजल घोष या 50 क्रमांकाच्या प्रभागातून 450 मतांनी, तर भाजप उमेदवार मीनादेवी पुरोहित या 22 क्रमांकाच्या प्रभागातून आघाडीवर आहेत.

वॉर्ड क्रमांक 73 मध्ये सीएम ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या वहिनी काजरी बंदोपाध्याय आघाडीवर आहेत. तर, टीएमसीचे 93 प्रभागांमध्ये उमेदवार आघाडीवर आहेत. सध्या भाजप 4, काँग्रेस 2, डावे 3 आणि इतर 1 वर आघाडीवर असल्याचं कळतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand School Firing Video : थायलंड हादरलं!, सशस्त्र हल्लेखोराचा शाळेत अंदाधुंद गोळीबार; विद्यार्थ्यांसह शिक्षकांना ओलीस ठेवलं

Vande Mataram: ६ श्लोक, २५ ओळी, ३.१० मिनिटे... राष्ट्रगीतापूर्वी पूर्ण वंदे मातरम् अनिवार्य; गृह मंत्रालयाचा नवा आदेश लागू

Mumbai News: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! राणीच्या बागेत पांढरे सिंह, चित्ते, झेब्रा पाहायला मिळणार; कधीपासून?

Bharat Bandh : कामगार, शेतकरी संघटनांकडून उद्या भारत बंद ; बँक, शाळा, महाविद्यालये अन् बाजारपेठा सुरू राहणार का?

T20 World Cup Super 8s Scenario : अफगाणिस्तानने थरारक लढतीत आफ्रिकेचा घाम काढला, पण सामना गमावला; आता सुपर ८ मध्ये कसे पोहोचणार? जाणून घ्या समीकरण

SCROLL FOR NEXT