L K Advani admitted to Hospital  
देश

L K Advani admitted to Hospital : लालकृष्ण अडवाणींची तब्येत बिघडली! रुग्णालयात केलं दाखल

L K Advani Latest Health Update : ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे.

रोहित कणसे

ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची तब्येत स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते अडवाणी यांचे वय ९६ वर्ष असून ते सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. अडवाणी यांची तब्येत गेल्या काही महिन्यांत देखील बिघडली होती, तेव्हा त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

लालकृष्ण अडवाणी हे २००२ ते २००४ पर्यंत देशाचे उप-पंतप्रधान होते. याशिवाय १९९९ ते २००४ पर्यंत केंद्रीय गृहमंत्री म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. अडवाणी यांचे भाजपच्या वाढीत मोठे योगदान राहूले आहे. इतकेच नाही तर याच वर्षी मार्चमध्ये अडवाणी यांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मान भारत रत्न देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

First Solo Trip Tips: पहिल्यांदाच सोलो ट्रिपला जाताय? मग हे ‘गोल्डन रूल्स’ नक्की लक्षात ठेवा!

Marathi News Live Updates : मानसिकदृष्ट्या असमर्थ महिलेवर लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT