Sakal podcast E sakal
देश

Sakal Podcast : शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांच्या अडचणी वाढणार? ते स्पेनमध्ये सुरू करण्यात आला 'पॉर्न पासपोर्ट'

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...

रोहित कणसे

शिखर बँक घोटाळ्याचा एसआयटी मार्फत तपास करावा.... यासाठी उत्त न्यायलयात धाव घेण्यात आलीय... यामुळं अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यताय.... यासोबतच मध्ये रेल्वेवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणारेय... हा ब्लॉक कुठे अन् कधी घेण्यात येईल याचा आढावा आपण घेणारोत.... तसंच मॅटेरनिटी लीव्ह संबंधी उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिलाय.... तसंच भारत अन् झिम्बाब्वे यांच्यात दुसरा टी२० सामना आज खेळला जाणारेय.... या आणि इतर काही बातम्या आज आपण पॉडकास्टमध्ये ऐकणारोत....

१) शिखर बँक घोटाळ्याचा एसआयटी तपासासाठी उच्च न्यायालयात याचिका

२) आज मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक: प्रवाशांचे होणार हाल!

३) परीक्षा हॉलची उंची अधिक असल्यास परीक्षेत कमी गुण मिळतात! अभ्यासातील निष्कर्ष

४) सरोगसीद्वारे आई झालेल्या महिलांना मॅटेरनिटी लीव्हचा अधिकार आहे का?

५) ''सरकार लवकरच 'सगेसोयरे' अधिसूचनेची अंमलबजावणी करणार''

६) इंडिया विरूद्ध झिम्बाव्वे आज दुसरा टी२० सामना (ऑडिओ)

७) स्पेनने सुरू केला 'पॉर्न पासपोर्ट'; नेमकं का पडली गरज?

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

-----------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT