Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेलं नंदुरबार यंदा कोण जिंकणार? ते देशासमोर पाण्याचे संकट

Latest Marathi News Podcast : बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....

रोहित कणसे

देशभरातील प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी मागील वर्षाच्या पातळीपेक्षा खाली घसरलीय..... या सोबतच आपण नंदूरबार लोकसभा मतदारसंघात सध्या कोणाची हवाय? याचा आढावा घेणारोत...... तसंच आयपीएलमध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळूर अन् गुजरात टायटन्स यांच्यामध्ये लढत रंगणारेय ....यासह इतर काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......

१) देशासमोर पाण्याचे संकट, 150 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी घसरली

२) नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)

३) रॉयल चॅलेंजर्स बंगळूर-गुजरात टायटन्समध्ये आज लढत (ऑडिओ)

४) मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक

५) निवडणुकीत 'डीप फेक' केल्यास कारवाई; सीआयडी चौकशी करणार

६) IPLचे भविष्य संकटात! संघांच्या कमाईत झाली मोठी घसरण; काय आहे कारण?

७) ‘कोस्टल रोड’बाबत अमिताभ यांच्या प्रतिक्रियेवरून राजकीय वाद

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

-----------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Candidate: नवनीत राणा, छगन भुजबळ चर्चेत; पण राज्यसभेसाठी राष्ट्रवादीचा वेगळाच मास्टरस्ट्रोक! अखेर नाव जाहीर, कुणाला दिली संधी?

Raigad Traffic: पालीकरांना मोठा दिलासा! शहरात अवजड वाहतुकीला सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय..

World Yogasana Championships: भारताचे निर्विवाद वर्चस्व! तब्बल २२ सुवर्णपदकांसह यजमान संघाचे अव्वल स्थान कायम

Video: Shreyas Iyer ची भारताच्या टी२० संघाचा कर्णधार बनल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर; म्हणाला, 'ही भावना खूपच...'

अयोध्येतील राममंदिराच्या तिजोरीवर डल्ला, कोट्यवधींची रक्कम गायब; अखिलेश यादवांच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT