Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : देशात ४८५ पैकी फक्त ४६ शहरांना पिण्यायोग्य पाणी ते आसारामला सुप्रीम कोर्टाचा दणका!

Latest Marathi News Podcast : बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...

रोहित कणसे

Latest Marathi News Podcast : राज्यातील वेगवेगळ्या शहरात सध्या उन अन् पाऊस एकदाच होताना दिसतंय.... याचे अनेकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतायत... तसंच देशातील अनेक शहरात लोकांना पिण्यायोग्य पाण्याचा पुरवाठा होत नाहीये... सरकारकडून याबद्दल एक सर्वेक्षण करण्यात आलंय... तसंच बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात बंद असलेल्या आसाराम बापू याला जामीन देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिलाय.... या बातम्यांसह.... डिस्ने इंडिया आणि रिलायन्स यांच्या विलीनीकरणाचा थेट परीणाम भारतातील क्रिकेट प्रक्षेपण क्षेत्रावर होणारेय.... या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत....

१) बदलत्या हवामानात आरोग्याची काय काळजी घ्यावी? (ऑडिओ)

२) ४८५ पैकी फक्त ४६ शहरे पिण्यायोग्य पाणी पुरवतात

३) भारताच्या 'बासमती'ला टक्कर देण्यासाठी पाकिस्तानने प्लान (ऑडिओ)

४) मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! कल्याण-कसारा मार्गावर आज मेगाब्लॉक

५) आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाचा दणका!

६) रिलायन्स-डिस्ने विलीनीकरणातून आपल्याला काय मिळणार?

७) नवोदित कलाकारांना 'यशराज'चं कास्टिंग अॅप

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

---------------------------------------------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Match Fixing: भारताने जिंकलेल्या T20 World Cup 2026 स्पर्धेत फिक्सिंग? न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यावरच संशय, ICC ने सुरू केलाय तपास

Akshaya Tritiya 2026 : अक्षय्य तृतीयेला 'या' शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करा; आयुष्यात येईल अखंड समृद्धी

हा मुलगा खरंच १४ वर्षांचा आहे? ललित मोदीचं Vaibhav Sooryavanshi बाबत खळबळजनक विधान; म्हणाले, माझा मुलगा या वयाचा आहे...

Jewellers Strategy Gold: सोने विक्रमी उच्चांकावर असताना सराफ “विक्री करा” ऐवजी “आणखी खरेदी करा” असे का सांगतात?

MSRTC कडून एसटी बस दरात मोठी वाढ! प्रत्येक तिकिटावर अतिरिक्त चार्जही लागू; किती आणि का?

SCROLL FOR NEXT