देश

'प्रभू रामचंद्र हे मुस्लिमांचेही पूर्वज'

वृत्तसंस्था

अहमदाबाद : अयोध्येत राममंदिराची उभारणी देशाच्या सन्मानाशी जोडलेली असून, प्रभू राम हे केवळ हिंदूंचे नव्हे, तर मुस्लिमांचेही पूर्वज होते, असा दावा योगगुरू रामदेवबाब यांनी आज केला.

खेडा जिल्ह्यातील नडियाद येथे पत्रकारांबरोबर बोलताना, राममंदिराचा मुद्दा मतपेढीच्या राजकारणाशी जोडलेला नसल्याचे ते म्हणाले. अयोध्येतच राममंदिर बांधावयास हवे असे सांगून, अयोध्येत नाहीतर कोठे बांधाणार, असा प्रश्‍न त्यांनी केला. अयोध्या हीच प्रभू रामांची जन्मभूमी असल्याची वस्तुस्थिती वादातीत आहे. प्रभू राम हे केवळ हिंदूंचेच नव्हे, तर मुस्लिमांचेही पूर्वज होते, असे प्रतिपादन त्यांनी केले.

दरम्यान, विरोधी कॉंग्रेसने रामदेवबाबांच्या या विधानावर टीका केली असून, त्यांचे हे विधान भाजपच्या फायद्याचे असल्याचा आरोप केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi Language Rule: कॅब चालकांच्या मराठी भाषा नियमाला आव्हान; सरकारच्या निर्णयानंतर हायकोर्टाने याचिका निकाली काढली

Swine Flu: 'स्वाईन फ्लू'चा कहर! महाराष्ट्रासह दिल्ली, कर्नाटकात रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ

Pune Bengaluru Highway : कराडच्या उड्डाणपुलावरील स्ट्रीटलाईटची चाचणी अखेर पूर्ण; रात्रीची वाहतूक सुरु करण्यास 'ग्रीनसिग्नल', वाहनधारकांना मिळणार मोठा दिलासा

Teacher Vidhanparishad Election : पुणे विभाग शिक्षक मतदार संघासाठी टीडीएफ संघटनेकडून कौस्तुभ गावडे यांची अधिकृत उमेदवारी जाहीर

Maharashtra Monsoon Prediction: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये फुट?

SCROLL FOR NEXT