Lieutenant General GAV Reddy Sakal
देश

लेफ्टनंट जनरल जीएवी रेड्डी देशाच्या संरक्षण गुप्तचर संस्थेचे नवे प्रमुख

देशाच्या गुप्तचर संस्थेचे प्रमुखपदी लेफ्टनंट जनरल जीएवी रेड्डी यांची नियुक्ती झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

लेफ्टनंट जनरल जीएवी रेड्डी (GAV Reddy) यांची संरक्षण गुप्तचर संस्थेचे (Defence Intelligence Agency) नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लेफ्टनंट जनरल केजेएस धिल्लन हे निवृत्त झाले आहेत. त्यामुळे लेफ्टनंट जनरल जीएवी रेड्डी यांची देशाच्या संरक्षण गुप्तचर संस्थेच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. (Lt Gen GAV Reddy, SC appointed as the new chief of Defense Intelligence Agency)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Raj Thackeray : गणेशोत्सवात दंगलींचा कट? ‘मुंबईत झलक दिसली’; राज ठाकरेंचा खळबळजनक इशारा

Vaibhav Sooryavanshi ची फटकेबाजी पाहून तिलक वर्मा वैतागला; १५ वर्षाच्या पोराला उगाच भिडला, अम्पायरची पळापळ... Video

Pune Bengaluru Highway: कारला आग लागली अन् महामार्ग ठप्प; आनेवाडीजवळ ५ किमी वाहनांच्या रांगा, अग्निशामक वाहनावर संताप

Marathi News Live Updates : चिंचवड सब स्टेशन इथं ट्रान्सफर्मरला आग, चिंचवडगाव, वाल्हेकरवाडीसह रावेतमध्ये विजपुरवठा खंडित

वयाच्या १५व्या वर्षी आई, १७व्या वर्षी वडील गेले... दोनदा बारावीची परीक्षा दिलेल्या पूजाने KBC मध्ये जिंकले १२.५ लाख, अमिताभही अवाक्

SCROLL FOR NEXT