Swati Manival On Modi  sakal
देश

Manipur Voilance : PM मोदीं अन् स्मृती इराणींनी मणिपूरला भेट द्यावी; दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्पष्टचं बोलल्या...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांना केले आवाहन

सकाळ डिजिटल टीम

मणिपूर : मणिपूरमध्ये सुरु असलेल्या दंगली या देशासाठी चिंतेचा विषय झाल्या आहेत. तिथला एक भयंकर व्हीडीयो समोर आला होता. याच पार्श्वभूमीवर आज दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालिवाल या मणिपूरमध्ये पोहोचल्या आहेत. (swati manival in manipur)

यावेळी बोलतांना स्वाती मालिवाल म्हणाल्या कि,  “मी इथे राजकारण करण्यासाठी आलेली नाही. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांना मणिपूरला येण्याची विनंती करणार आहे.  मी येथे राज्यपालांना भेटण्याचा प्रयत्न करणार आहे."(swati malival on modi ani smruti irani)

मी थेट मुख्यमंत्री कार्यालयात जाईन, मला मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांना भेटायचे आहे. मला लैंगिक शोषणाच्या पीडितांनाही भेटायचे आहे आणि त्यांना कायदेशीर मदत, समुपदेशन किंवा कोणतीही भरपाई मिळाली आहे का? ते पाहायचे आहे. मी मणिपूर सरकारला आवाहन करते की मी येथे फक्त राज्यातील लोकांना मदत करण्यासाठी आली असून कृपया मला तसे करण्याची परवानगी द्यावी, असेही दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालिवाल म्हणाल्या.(delhi mahila ayog chief swati malival)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Pune News : विनापरवाना लावणीचा कार्यक्रम; मंडळाच्या अध्यक्षांसह नृत्यांगना राधा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

Social Media: 'Likes' मुळे वाढतोय मानसिक ताण? Post's च्या मोहात अडकतात डिप्रेशनग्रस्त लोक; संशोधनातून धक्कादायक खुलासा!

Marathi News Live Updates: तळेगाव ढमढेरे परिसरात विजेमुळे ग्रामस्थ त्रस्त

आई म्हणाली ‘चॉकलेट बंद कर’; स्क्वॉशपटू अनाहतने थेट न्यूट्रिशनिस्टलाच फोन केला! नेमकं काय घडलं? Viral Video

SCROLL FOR NEXT