sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : मराठा आरक्षणासाठी पुन्हा एल्गार ते NCERT च्या पुस्तकातून 'इंडिया' शब्द जाणार

मनोज जरांगे पाटील कालपासून उपोषणाला बसलेत. हे आंदोलन आता कोणतं वळण घेणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. सकाळ पॉडकास्टमध्ये त्याविषयी ऐकणार आहोत.

स्वाती केतकर-पंडित

सकाळ अॅप तसेच इतर ऑडिओ प्लॅटफॉर्मवर तुम्ही सकाळ पॉडकास्ट ऐकू शकतो.

आज पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, इंडिया भारत वादात एनसीईआरटीची उडी,गुंड ललित पाटीलप्रकरणात शिंदे गटाचे नवे आरोप, फेसबुक, इन्स्टावर पालकांनी टाकले खटले. आणि राहुल गांधी आणि सत्यपाल मलिक यांच्या मुलाखतीची बित्तंबातमी.

१. मुख्यमंत्र्यांना आरक्षण देण्यापासून अडवतंय तरी कोण?

२. NCERT च्या पुस्तकातून 'इंडिया' शब्द जाणार, 'भारत' येणार!

३. ललित पाटील प्रकरणी मनीषा कायंदे यांचे राष्ट्रवादींच्या नेत्यावर आरोप

४. फेसबुक-इन्स्टा मुलांना लावतंय व्यसन

५. सिग्नलवर पोहोचताच चार्ज होणार इलेक्ट्रिक कार

६. अभिनेता राजकुमार राव 'नॅशनल आयकॉन'

७. मॅक्सवेलचं 40 चेंडूत शतक!

८. यानंतर ईडीचे हल्ले सुरू होतील, सत्यपाल मलिक यांच्या मुलाखतीनंतर राहुल गांधींचं वक्तव्य

 .....................................

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India CPI Inflation: देशात पुन्हा महागाईचा भडका! दुष्काळ अन् वाढत्या महागाईत ग्रामीण भागाची दुहेरी होरपळ

IND vs WI: विंडिजच्या दोन खेळाडूंवर ICC ची कारवाई; भारताविरुद्ध T20I मालिका सुरू असतानाच नेमकं काय घडलं?

Rahul Gandhi: राहुल गांधींचा मोठा दावा! म्हणाले, ''मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे मला मेसेज येतात..''

Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर कारखान्याच्या निवडणूकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलची मुसंडी.... विजयाच्या दिशेने घौडदौड.....; पुरुषोत्तम जगताप यांना दारुण पराभव

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

SCROLL FOR NEXT