देश

गोव्याच्या मंत्र्याचा राजीनामा; सेक्स स्कँडलमध्ये सहभाग असल्याचा आरोप

सकाळ डिजिटल टीम

पणजी: गोव्यातील काँग्रेसच्या अध्यक्षांनी आज मिलिंद नाईक यांचा ‘सेक्स स्कँडल’मध्ये सहभाग असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर आता मिलिंद नाईक यांनी गोवा सरकारमधील मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटलंय की, या प्रकरणाची मुक्त आणि निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून हा राजीनामा स्वीकारण्यात आला असून तो राज्यपालांकडे पाठवण्यात आला आहे.

मुरगावचे भाजप आमदार मिलिंद नाईक हे बिहारमधील एका महिलेचे लैंगिक शोषण झालेल्या कथित सेक्स स्कँडलमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितलंय की, नाईक यांचा सहभाग सिद्ध करणारा व्हिडिओ त्यांनी स्वतः पाहिला होता. दोन दिवसांपूर्वी चोडणकर यांनी राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांची भेट घेतली होती. तसेच या स्कँडलमधील त्यांच्या कथित सहभागामुळे नाईक यांना भाजपच्या मंत्रिमंडळातून वगळण्यात यावे, अशी मागणी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Live Updates Marathi: जंतरमंतरवर पोलिसांचा पुन्हा लाठीचार्ज

Panshet Flood Affected : पुण्यातील ६० हजार विस्थापित नागरिकांच्या जमिनीचा प्रश्न अखेर सुटला; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार

CJP Protest: राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेला जे.पी. नड्डांचं उत्तर; काँग्रेस सत्तेत असलेल्या राज्यातील पेपरफुटीचा वाचला पाढा

IND vs ZIM: 'आयर्लंडने डोळे उघडले' झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेपूर्वी कॅप्टन श्रेयस अय्यरचे मोठे वक्तव्य; म्हणाला, युवा खेळाडूंनी...

Stray Dog Attack : सहा महिन्याच्या झोपलेल्या मुलावर भटक्या कुत्र्याचा हल्ला; मुलगा गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT