Asaduddin-Owaisi-AIMIM esakal
देश

जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करत MIM ची सभा; आयोजकांवर गुन्हा दाखल

या प्रकरणी साकीनाका पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

सुधीर काकडे

वफ्फ बोर्ड आणि मुस्लिम आरक्षणाच्या (Muslim Reservation) प्रमुख मागण्यासाठी काल मुंबईत चांदिवली सभास्थळी घेण्यात आली. या सभेत आज ओवैसींनी हल्लाबोल केला. या सभेतून असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली होती. मात्र तरी देखील असदुद्दीन ओवैसी यांनी आपली सभा घेतल्याने आता आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परवानगी नसताना AIMIM च्या कालच्या कार्यक्रमाचं आयोजन केले म्हणून ५ आयोजकावर साकीनाका पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. यामध्ये आयोजक असलेले एमआयएमचे तालुका अध्यक्ष साबर आलम वकिल शाह, युवा अध्यक्ष नदीम शेख, एमडी नसुरूल्ला गाजीम, मोहम्मद लाल अन्सारी, अब्दुल रेहमान अब्दुल रौफ खान (मुंबई प्रवक्ता) यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शासकिय आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी हा गुन्ह नोंदवणयात आल्याची माहिती साकीनाका पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: निधी नसेल तर सिगारेट अन् दारूवर कर लावा, पण... सुनावणीच्या मध्येच सरन्यायाधीश का संतापले?

सोनम वांगचुकना हटवण्यासाठी ३० सेकंदाचा प्लॅन, पहाटे ३ पासून हालचाली; साध्या वेशात पोलीस, चादरीचा पडदा लावून उचललं

Latest Marathi News Live Update : जंतर-मंतरवर अमित ठाकरेंची हजेरी; अभिजीत दिपकेंची घेतली भेट

FDA: तुकाराम मुंढेंचा प्रहार! बदलापुरात मोठी कारवाई, दोन टपऱ्या सील; भेसळखोरांसह अंमली पदार्थ विकणाऱ्यांचे धाबे दणाणले

ODI World Cup Format: वर्ल्ड कपच्या नव्या फॉरमॅटला विरोध! ICC विरोधात चार देश उभे राहिले, WCA चे पाठबळ मिळाले; कोणासाठी केला जातोय बदल? थेट सवाल

SCROLL FOR NEXT