Morari bapu 
देश

मोरारी बापूंनी कँब्रिज विद्यापीठात ऐकवली रामकथा; ऋषी सुनक यांच्यासोबत अनुभवही सांगितला...

रवींद्र देशमुख

New Delhi : राम कथा वाचक मोरारी बापू यांना नुकतेच केंब्रिज विद्यापीठात 'राम कथा' पाठ करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. भारतीय वंशाचे ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक देखील केंब्रिज विद्यापीठात मोरारी बापूंच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.

मोरारी बापूंनी या कार्यक्रमाबाबतचा त्यांचा अनुभव सांगितला आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासोबत झालेल्या भेटीबद्दलही सांगितले. यावेळी मोरारी बापूंनी राजकारण आणि धर्म यांच्यातील संबंधांवर आपले विचार मांडले.

केंब्रिजमधील कार्यक्रम कसा असेल, मी जसा विचार केला होता त्यापेक्षा कितीतरी पटीने आनंद देणारा ठरला. मी जगभर कथा सांगतो पण इथे एका विद्यापीठात येऊन प्रभू राम आणि प्रभू राम यांचे स्वभाव सांगताना खूप आनंद वाटल्याचं बापूंनी सांगितलं.

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक केंब्रिज विद्यापीठात 'रामकथा' ऐकण्यासाठी आले तेव्हा त्यांनी स्पष्ट केलं की आपण या कार्यक्रमाला पंतप्रधान म्हणून नव्हे तर हिंदू म्हणून आलो. सुनक यांच्याविषयी विचारले असता ते म्हणाले, एवढ्या मोठ्या पदावर असून सुद्धा ते अत्यंत साध्या पद्धतीने आले. व्यक्ती साधा आणि मजबूत दोन्ही असणं दुर्मिळ असतं. अत्यंत आदराने त्यांनी भेट दिली. ते अत्यंत साध्या पद्धतीने आले आणि जय श्री राम म्हणून विचार मांडल्याचं मोरारी बापूंनी सांगितलं. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

Corruption : बढाईखोर राजा आणि मूर्ख माकडाची लाचकथा; स्टिंग ऑपरेशनने सत्य समोर

Latest Marathi News Update: २०४७ पर्यंतच्या पाणी नियोजनासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार

ODOP: हातमागाची जादू! बाराबंकीचे स्टोल आणि गमछे देश-विदेशात ठरताहेत फॅशन स्टेटमेंट

पाकिस्तानातील गँगस्टर महाराष्ट्रातील तरुणांना कसं जाळ्यात ओढायचे? तपासातून धक्कादायक खुलासा, Modus Operandi समोर...

SCROLL FOR NEXT