National Girl Child Day esakal
देश

National Girl Child Day : राष्ट्रीय बालिका दिवसासाठी 24 जानेवारीचीच निवड का करण्यात आली?

दरवर्षी एका विशिष्ट्य थीम ठरवली जाते. त्या थीमला अनुसरू हा दिवस साजरा केला जातो.

सकाळ डिजिटल टीम

भारतात दरवर्षी राष्ट्रीय बालिका दिवस साजरा केला जातो. देशातील मुलींना शिक्षित, सशक्त व सक्षम बनवण्याच्या उद्देशातून दरवर्षी भारतात(India)  24 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो.   दरवर्षी एका विशिष्ट्य थीम ठरवली जाते. त्या थीमला अनुसरू हा दिवस साजरा केला जातो.

राष्ट्रीय बालिका दिवस साजरा करण्यास नेमकी सुरुवात कधी झाली तर 2009 सालापासून देशात राष्ट्रीय बालिका दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. यासाठी 24 जानेवारी या दिवसाचीच निवड करण्यामागे अत्यंत महत्त्वाचे कारण आहे.

कारण भारताच्या इतिहासात या दिवशी एक महत्त्वाची गोष्ट घडली होती. 24 जानेवारी 1966  या दिवशीच इंदिरा गांधी यांनी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. महिला सक्षमीकरण आणि लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी 24 जानेवारी हा राष्ट्रीय बालिका दिन म्हणून निवडला गेला.

मुली, महिलांना त्याचे हक्क,अधिकार याबाबत जागृत करणे हा राष्ट्रीय बालिका दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश आहे. दरवर्षी राष्ट्रीय बालिका दिवस साजरा करत असताना एका विशिष्ट थीम ठरवली जाते. 2022 मध्ये ‘उज्ज्वल उद्यासाठी, मुलींना सक्षम करा’ ही थीम ठरवण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: DJ बंदीच्या मागणीवर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकार विद्यानंद बापट यांच्यासोबत...

IND vs WI : श्रेयस अय्यर वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेतून OUT! नेमकं काय कारण अन् कोण असतील भारताचे १५ शिलेदार?

Sainik Takli MIDC controversy : आमदार यड्रावकरांनीच सैनिक टाकळी एमआयडीसीचा घाट घातला? शिरोळ तहसील कार्यालयात आंदोलकांचे गंभीर आरोप; संभाजी भिडेंनी केलं नेतृत्व

Safe Investment: 2,000 रुपायांची छोटी बचत बनवेल 1.42 लाखांचा फंड! पोस्ट ऑफिसची ही योजना पाहिली का?

Shani Sade Sati 2026 : शनीची साडेसाती बिघडवणार गेम! 2026 मध्ये 'या' 3 राशींवर राहणार शनीची नजर; वाचा तुमचा टप्पा कोणता?

SCROLL FOR NEXT