No Confidence Motion Narendra Modi 
देश

No Confidence Motion : ...त्यांच्या बुद्धीबाबत देशाला सर्वकाही माहिती, आता...; मोदींची राहुल गांधींवर थेट हल्ला

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली - लोकसभेत विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौफेर फटकेबाजी केली. याआधी बुधवारी राहुल गांधी यांनी लोकसभेत जोरदार भाषण करताना मै दिलसे बात करता हूं इसलिए वो दिल तक जाती है, म्हटलं होतं. त्याचा समाचार आज मोदींनी नाव न घेता घेतला.

मोदी म्हणाले की, सभागृहात दिल से बात करणे का दावा किया. त्यांच्या (राहुल गांधी) बुद्धीविषयी संपूर्ण देशाला चांगलं माहित आहे. मात्र आता त्यांचा 'दिल' देखील लक्षात आला. त्यांचं प्रेमाचं दुकान नाही, तर लुट की दुकान, त्यात तिरस्कार, घोटाळे आहे. मन काळे आहेत. परिवादाकडे अनेक दशके देश आहे. तुम्हीच एमर्जन्सी दिली. शिखांवर अत्याचार केला आहे. इतिहास विकला आहे. तुम्ही सैन्याचा स्वाभिमान विकल्याचा आरोप मोदींनी केला.

मोदी म्हणाले, सभागृहातील अनेक सदस्य गावातून, छोट्या खेड्यांमधून आला आहे. गावाचा एखादा व्यक्ती परदेशात जावून आला की, तो सतत सांगतो, मी परदेशात गेलो होते. ज्या लोकांनी कधी घराच्या कुंडीतही भाजी पिकवली नाही, ते शेती पाहिलं की चकीत होतात. जे जमिनीवर उतरलेच नाहीत. त्यांनी केवळ गाडीचा काच खाली करून गरिबी पाहिली. त्यामुळे आता सत्ता गेल्याने हैराण झाले आहेत. ते विसरून जात आहेत, की, त्यांनी देशावर अनेक दशके राज्य केलं, असंही मोदी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT