sakalchya batmya podcast.jpeg Sakal Media
देश

आता ऐका 'सकाळ'च्या बातम्या... आजचं Podcast जरुर ऐका

जागतिक तापमान वाढीमुळं मुंबईसह देशातील १२ शहरं पाण्याखाली जाण्याचा धोका तज्ज्ञांनी वर्तवलाय.

युगंधर ताजणे

नमस्कार....आज गुरुवार, १२ ऑगस्ट....मी अमित उजागरे....ऐकुयात महत्वाच्या बातम्या सोसायटी टी सोबत जागतिक तापमान वाढीमुळं मुंबईसह देशातील १२ शहरं पाण्याखाली जाण्याचा धोका तज्ज्ञांनी वर्तवलाय...ही एक्सप्लेनर स्टोरी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत....त्याचबरोबर कोल्हापूर शहराचं नामांतर करण्याची मागणी ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी केलीए.... या बातमीसह... दिवसभरात चर्चेत राहिलेली बातमी म्हणजे शाळा उघडण्याबाबत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काय म्हटलंय... ते ही आपण पाहणार आहोत.....

कोल्हापूरच्या नामांतराची मागणी ते शाळा उघडण्याबाबत दोन दिवसांत निर्णय

१) मुंबईसह 12 शहरं पाण्याखाली जाण्याचा धोका; नासाचा इशारा (एक्सप्लेनर)
२) 'लोकशाहीची हत्या'; विरोधकांचे संसदेबाहेर आंदोलन (राहुल गांधी ऑडिओ)
३) तान्ही असतानाच झाली पोरकी, आजीच्या साथीनं बनली API
४) दोन्ही डोस घेतलेल्यांना RT-PCR चं बंधन नको; केंद्राच्या सूचना
५) इस्रोला मोठा झटका, GSLV-F10 EOS-03 मिशन फेल
६) प्रवासी वाहनांच्या विक्रीत 45 टक्क्यांनी वाढ
७) कोल्हापूरचे नाव 'कलापूर' करा; सचिन पिळगावकरांची मागणी
८) दोन दिवसात शाळा उघडण्याबाबत निर्णय - वर्षा गायकवाड (चर्चेतील बातमी)

स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

gaana.com- https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

jiosaavn.com- https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

spotify.com- https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

audiowallah.com- https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

google.com- https://bit.ly/3t9OZP0

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jack Dorsey's New App : खुशखबर! आता इंटरनेट नसलं तरी करता येणार चॅटिंग; जॅक डोर्सीच 'हे' अ‍ॅप घेणार व्हॉट्सअ‍ॅपची जागा, तुम्ही पाहिलंत का?

Mumbai News: एमएसआरटीसीच्या दररोजच्या फेऱ्यात घट, कर्मचाऱ्यांना त्रास; दररोज लेटमार्कने हैराण

Latest Maharashtra News Updates : आमदार धसांच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू

Jalgaon News : जळगाव एमआयडीसीत आकाशातून कोसळला लोखंडी तुकडा? चौकशीत उलगडा

Suresh Dhas: सुरेश धसांच्या सुपुत्राचा कारनामा! भरधाव कारने दुचाकीला उडवले, एकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT