Podcast Sakal
देश

Podcast: तर पुन्हा कृषी कायदे लागू करू ते राज्यात लॉकडाऊनचे संकेत? आरोग्यमंत्री म्हणाले...

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा...सकाळच्या पॉडकास्टला....

युगंधर ताजणे

1. Christmas: विचित्र प्रथांनीही साजरा होतो नाताळ!

2. Investment Trends : क्रिप्टोत पुरुषांच्या तुलनेत महिलांची आघाडी

3. ओमिक्रॉनचे 50% रुग्ण व्हॅक्सिनेटेड, संसर्ग रोखण्यासाठी मास्कची भूमिका महत्वाची

4. ...तर आम्ही पुन्हा कृषी कायदे लागू करू; केंद्रीय कृषी मंत्र्यांचे संकेत

5. घटस्फोट पडला महागात... 8000 वर्षांसाठी देश सोडण्यावर बंदी

6. BBM 3: विकास, मीनलला विसरा; ट्रॉफीसाठी जय-विशालमध्ये चुरस?

7. काँग्रेसमध्ये जाणार का? भज्जी म्हणाला अनेक ऑफर आहेत, पण...

8. चर्चेतील बातमी- राज्यातील लॉकडाऊनबाबत आरोग्य मंत्र्यांचे महत्त्वाचे विधान

नमस्कार......मी युगंधर ताजणे......आता ऐकुयात सकाळचं पॉडकास्ट......

जगभरात क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचा कल झपाट्यानं वाढतोय.....भारतातही क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या तरुणांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होतेय..... याविषयी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये सविस्तरपणे ऐकणार आहोत....देशभरामध्ये ओमीक्रॉनचा संसर्ग वाढताना दिसतोय.....त्या पार्श्वभूमीवर केंद्रानं काही सुचना जाहीर केल्यात....त्याची माहितीही आपण घेणार आहोत.....राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे नव्या निर्बंधाबाबत काय म्हणालेत हे चर्चेतील बातमीत ऐकणार आहोत.....

चला तर मग सुरुवात करुया......आजच्या पॉडकास्टला.....

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) gaana.com : https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

2) jiosaavn.com : https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

3) spotify.com : https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

4) audiowallah.com : https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

5) google.com : https://bit.ly/3t9OZP0

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT