Explosion in Transformer 
देश

Explosion in Transformer: पटणा सिव्हील कोर्टात ट्रान्सफॉर्मरचा भीषण स्फोट! एका वकिलाचा जागीच मृत्यू

बिहारची राजधानी पटणा येथे सिव्हील कोर्टात ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

रोहित कणसे

Explosion in Transformer: बिहारची राजधानी पटणा येथे सिव्हील कोर्टात ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या स्फोटात जवळ उभे असलेले तिघे वकिल गंभीररित्या भाजले आहेत. तर एका वकिलाचा घटनास्थळी मृत्यू देखील झाला आहे. दोघांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि ट्रान्सफॉर्मरला लागलेली आगीवर नियंत्रण मिळवले. मिळालेल्या माहितीनुसार सिव्हील कोर्टाचे नोटरी देवेंद्र प्रसाद अशी मृत व्यक्तीची ओळख सांगितले जात आहे.

दरम्यान या दुर्घटनेनंतर कोर्ट परिसरात वकिलांनी गोधळ घातला. ट्रान्सफॉर्मरमधीन तेल लीक होत होतं त्यामुळे अचानक आग लागली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार? विखे पाटलांनी दिली मोठी माहिती

Car Accident : समृद्धी महामार्गावर भरधाव कारची अज्ञात वाहनाला धडक; एक ठार, दोघे गंभीर

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Ketu Transit Lucky Zodiac Signs: ‘या’ ६ राशींच्या नशिबात येणार मोठा ट्विस्ट; केतूच्या गोचराने मिळणार धनलाभाची संधी, पाहा तुमची रास आहे का?

Marathi News Live Updates: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT