Oppenheimer  Esakal
देश

Oscar 2024: ऑस्करसाठी नामांकनाची यादी जाहीर! सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये 'ओपनहायमर' आघाडीवर

ऑस्कर पुरस्कार २०२४ साठी नामांकनाची यादी जाहीर करण्यात आली आहे.

Manoj Bhalerao

Oscar Nominations 2024 : 96 व्या अकादमी पुरस्कार (ऑस्कर) 2024 साठीची नामांकनं जाहीर झाली आहेत. यामध्ये 'ओपेनहायमर', 'बार्बी', 'पूअर थिंग्स', 'किलर्स ऑफ द फ्लॉवर मून', 'नेपोलियन' ते 'मेस्ट्रो' यांसारख्या चित्रपटांचा यादीत समावेश झाला आहे. यामध्ये ओपेनहायमर आघाडीवर आहे. ही नामांकनं भारतीय वेळेनुसार 23 जानेवारी 2024 रोजी संध्याकाळी 7 वाजता जाहीर करण्यात आली.

वाचा नामांकनाची संपूर्ण यादी

(सर्वोत्कृष्ट चित्रपट)

  • अमेरिकन फिक्शन

  • एनाटॉमी ऑफ अ फॉल

  • बार्बी

  • दि होल्डओव्हर्स

  • किलर्स ऑफ दि फ्लॉवरमून

  • माएस्ट्रो

  • ओपनहायमर

  • पास्ट लाईव्ह्ज

  • पूअर थिंग्स

  • दि झोन ऑफ इंटरेस्ट

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक-

  • जस्टिन ट्राइट - द एनाटॉमी ऑफ ए फॉल

  • मार्टिन स्कोर्सेस -किलर्स ऑफ द फ्लॉवर मून

  • ख्रिस्तोफर नोलन - ओपेनहाइमर

  • यॉर्गोस लँथिमोस - पूअर थिंग्स

  • जॉनथन ग्लेझर - दि झोन ऑफ इंटरेस्ट

सर्वोत्कृष्ट अभिनेता-

  • ब्रॅडली कूपर - माईस्ट्रो

  • कोलमन डोमिंगो - रस्टिन

  • पॉल गियामट्टी - दि होल्डओव्हर्स

  • सिलियन मर्फी - ओपेनहायमर

  • जेफ्री राइट - अमेरिकन फिक्शन

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री-

  • ऍनेट बेनिंग - न्याड

  • लिली ग्लॅडस्टोन - किलर्स ऑफ दि फ्लॉवर मून

  • सँड्रा हलर - एनाटॉमी ऑफ अ फॉल

  • केरी मुलिगन - माईस्ट्रो

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता-

  • स्टर्लिंग के. ब्राऊन - अमेरिकन फिक्शन

  • रॉबर्ट डी नीरो - किलर्स ऑफ दि फ्लॉवर मून

  • रॉबर्ट डाउनी जूनियर - ओपनहाइमर

  • रायन गोसलिंग - बार्बी

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री-

  • एमिली ब्लंट - ओपनहाइमर

  • डॅनियल ब्रूक्स - दि कलर पर्पल

  • अमेरिका फेरेरा - बार्बी

  • दा व्हाईन जॉय रँडॉल्फ - दि होल्डओवर्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral : येडे गबाळे! PSL च्या टॉसच्या वेळेस मारामारी, डेव्हिड वॉर्नरला काय चाललंय कळेना... हसावं की पळावं? झाला कन्फ्युज...

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली मोठा गैरव्यवहार! महिलांकडून वसुली पूर्ण, पण पुरुषांवर निर्णय प्रलंबित का?

West Bengal Voting : स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच पश्चिम बंगाल-तामिळनाडूत विक्रमी मतदान, निवडणूक आयोगाचा मतदारांना सलाम

Sanju Samson Century: १० चौकार, ६ षटकार! संजूच्या शतकाने मोडले अनेक विक्रम; रोहित शर्माशी बरोबरी, गिलख्रिस्टवर पडला भारी

Donald Trump: भारताबाबत आक्षेपार्ह विधानानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना उपरती; 'महान देश' म्हणत केलं कौतुक...

SCROLL FOR NEXT