Parliament Session 
देश

Parliament Session: फोटो सत्रादरम्यान भाजप खासदार बेशुद्ध, नेमकं काय घडलं?

Sandip Kapde

Parliament Session: संसदेच्या विशेष अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. संसदेच्या नवीन इमारतीत आज सभागृहाचे कामकाज होणार आहे. तत्पूर्वी मंगळवारी सकाळी सर्व खासदार जुन्या संसद भवनात पोहोचले. येथे खासदारांचे फोटो सेशन झाले.

यादरम्यान गुजरातमधील भाजप खासदार नरहरी अमीन अचानक बेशुद्ध पडले. मात्र, काही वेळातच त्यांची प्रकृती सुधारली आणि ते पुन्हा फोटो सेशनमध्ये सहभागी झाले.

या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहाही तात्काळ जागेवरून उठले आणि खासदार नरहरी अमीन यांच्याकडे पोहोचले. नरहरी अमीन यांना खासदारांनी पाणी दिले. त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखर, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि इतर खासदार आजच्या संसदेच्या अधिवेशनापूर्वी संयुक्त छायाचित्र सत्रासाठी जमले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

'त्या'व्हायरल व्हिडीओवर अखेर गौतमी पाटील बोलली, म्हणाली... 'लाज नाही वाटली?'

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

Mumbai News: जीटीबीनगरवासीयांना भाड्याचा दिलासा! निवासींना २० तर गाळेधारकांना १० हजार रुपये

Pachod News : दावरवाडी परिसरातील सहा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रेच पडलीत आजारी!

SCROLL FOR NEXT