Narendra Modi Sakal
देश

Diwali 2022: PM मोदींची दिवाळी जवानांसोबत; कारगीलमध्ये लष्कर तळावर दाखल

सकाळ डिजिटल टीम

जम्मू : आज दिवाळीनिमित्त सगळीकडे जल्लोष सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. तर ते आज सकाळीच कारगीलमध्ये दाखल झाले आहेत. त्याचबरोबर आज दिवाळीच्या निमित्ताने त्यांनी सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

(PM Narendra Modi landed in kargil for Diwali)

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील ट्वीट करत देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. हा पवित्र सण आपल्या जीवनात आनंद आणि समृद्धीचा भाव घेऊन येवो, अशा शुभेच्छा मोदींनी दिल्या आहेत.

उपराष्ट्रपतींनीही दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

दुसरीकडे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी शुभेच्छा देता म्हटले आहे की, तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा! तेजस्वी प्रकाशाचा हा सण आपल्या जीवनात बुद्धी, मंगल आणि समृद्धी घेऊन येवो. झगमगत्या दिव्यांची आभा आपल्या देशाला आशा, आनंद, आरोग्य आणि समरसतेने उजळून टाकू दे अशी आशा धनखड यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US and Israel Strike Iran: अमेरिकेचे इराणवर हल्ले का? नेमकं भांडण काय… जगाला तिसऱ्या महायुद्धाची भीती का वाटते? सोप्या शब्दात समजून घ्या

Kolhapur - Ratnagiri : कोल्हापूर–रत्नागिरी घाटमार्गांना मिळणार वेग; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे स्पष्ट आदेश

Israel-US-Iran War: सोनं आणखी महागणार? इस्रायल-इराण युद्ध पेटलं! भारतातील शेअर बाजार आणि पेट्रोलच्या किमतींवर काय परिणाम?

Donald Trump : इस्रायलच्या हल्ल्याला अमेरिकेची साथ; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ''इराण कधीही...''

Pimpri Chinchwad Noise: कर्णकर्कश सायलेन्सरवर ‘रोडरोलर’; पिंपरी-चिंचवड पोलिसांची ३६८ दुचाकींवर धडक कारवाई

SCROLL FOR NEXT