PM Modi Heeraben Modi Sakal
देश

Heeraben Modi : 'माँ के लिए प्यार नहीं, PR के लिए माँ'; रुग्णालयात आईच्या भेटीला गेलेले PM मोदी ट्रोल

मोदींसोबत दोन फोटोग्राफरही आहेत.

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी सध्या रुग्णालयात दाखल आहेत. मोदी त्यांना भेटायला गेले असता, ट्रोल झाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मोदी त्यांच्या आई हिराबेन मोदी यांना भेटायला रुग्णालयात गेले आहेत. यावेळी ते सोबत फोटोग्राफर घेऊन गेले आहेत.

त्यांच्यासोबतचा एक फोटोग्राफर रुग्णालयात मोदी जायच्या अगोदर पुढे जात आहे. तर दुसरा फोटोग्राफर मोदी चालत असताना त्यांच्यासमोर त्यांना शूट करत चालत आहे.

यावरुनच आता सोशल मीडिया युजर्स त्यांना ट्रोल करु लागले आहेत. अनेकांनी आईला भेटायला जाणं हाही मोदींचा पब्लिसिटी स्टंट आहे, अशा कमेंट्स केल्या आहेत. तर बऱ्याच युजर्सने मोदींच्या आई लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी प्रार्थनाही केली आहे.

कालच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी यांच्या आईंच्या तब्येतीची चौकशी केली, तसंच त्या लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी ट्वीटरच्या माध्यमातून सदिच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT