Prashant Bhushan 
देश

आर्यन खानच्या जामीनावर प्रशांत भूषण म्हणाले, हा काय मूर्खपणा !

आर्यन खानकडे ड्रग्ज सापडलेले नाहीत.

गणेश पिटेकर

नवी दिल्ली : ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचा जामीन अर्ज आज बुधवारी (ता.२०) न्यायालयाने फेटाळला. आर्यनसह सात जण अटकेत आहेत. आर्यन खान प्रकरणावर ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण (Prashant Bhushan) यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे. आर्यन खानकडे ड्रग्ज सापडलेले नाहीत. कोणत्याही प्रकरणात आरोपात साधारणपणे जास्तीत-जास्त एक वर्षाचा तुरुंगवास होतो. (Aryan khan case)

दोन आठवड्यानंतरही त्याला अद्यापही जामीन मिळालेला नाही. हा काय मूर्खपणा चालू आहे. असं वाटत की बऱ्यात न्यायाधीशांना व्यक्ति स्वातंत्र्य आणि जामीनाच्या तत्त्वांची कल्पना नाही, अशी प्रतिक्रिया प्रशांत भूषण यांनी ट्विट करुन दिली आहे. सध्या देशात आर्यन खानवरुन राजकारण सुरु झाले आहे. अनेक जण त्यात उड्या घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PWD Engineer Assault : भाजप नेता अन् PWD इंजिनिअरची तूफान हाणामारी, चेहऱ्याला चिखलही फासला; लोक भांडण सोडवायला आले पण... VIDEO VIRAL

लोकांना पॉर्न दाखवून युक्रेन लढणार युद्ध, २३६ कोटींच्या कमाईतून ३० हजार ड्रोन खरेदी करता येणार; झेलेन्स्की मोठ्या निर्णयाच्या तयारीत

Marathi News Live Updates : केदारनाथ यात्रेदरम्यान दगड अंगावर पडल्याने एका महिलेचा मृत्यू , शेकडो यात्रेकरू अडकले

IND vs PAK: वर्ल्ड कप नाही, आशिया कपही नाही... तरी भारत-पाकिस्तान भिडणार? ICC घेणार ‘हा’ मोठा निर्णय; जाणून घ्या काय आहे प्लॅन

ठाण्यात हिट अँड रनचा थरार! चालकाचा ब्रेक ऐवजी एक्सिलेटरवर पाय, ३-४ वाहनांना उडवत पादचारी महिलेला चिरडलं; एकाचा मृत्यू, दोन जखमी

SCROLL FOR NEXT