Bharat Jodo Yatra Sakal
देश

Video : प्रियांका-राहुलची मस्ती अन् कार्यकर्त्यांसोबत धमाल डान्स | Bharat Jodo Yatra

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आज शेवटचा दिवस होता. कन्याकुमारीहून निघालेली यात्रा काश्मिरातल्या श्रीनगर येथे समाप्त झाली. तर यावेळी राहुल गांधी यांनी बर्फवृष्टी होत असतानाही भाषण केले. यावेळी प्रियांका गांधी आणि राहुल गांधी एकमेकांसोबत बर्फ खेळताना दिसले. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा - T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

भारत जोडो यात्रेचा शेवटचा दिवस आज असल्यामुळे काँग्रेसचे सगळे नेते आनंदात दिसत होते. त्याचबरोबर सकाळी सकाळी बर्फवृष्टी सुरू असताना त्यांनी बर्फासोबत खेळणे पसंत केले. त्यांनी बर्फाचे गोळे प्रियांका गांधी यांच्यावर डोक्यावर उधळले, त्यानंतर त्यांनीही राहुल गांधी यांच्यावर बर्फ उधळला आहे. यावेळी दोघेही आनंदी होते. त्यांच्यासोबत इतर काँग्रेस नेत्यांनीही यावेळी आनंद लुटला आहे.

Bharat Jodo Yatra

बर्फवृष्टी सुरू असताना राहुल गांधी यांनी केले भाषण

आज भारत जोडो यात्रेचा शेवटचा दिवस होता. यावेळी यात्रेच्या समारोपाचे भाषण त्यांनी केले. पण सभेच्या ठिकाणी सतत बर्फवृष्टी होत असल्याने त्यांची सभा रद्द होणार असल्याची शक्यता होती. पण त्यानंतरही त्यांनी भारत जोडो यात्रेच्या समारोपाचे भाषण केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Apps Ban India : भारताने 'या' 5 OTT प्लॅटफॉर्मवर घातली बंदी! तुमच्या मोबाईलमध्ये असेल तर लगेच करा डिलीट, नाहीतर होईल कारवाई

Ranji Trophy Final मध्ये मोठा राडा! जम्मू-काश्मीरचा कर्णधार कर्नाटकच्या फिल्डरला भिडला, मग मयंक अगरवालही...

३० हजारांची लाच घेतली अन् फसला, उपसंचालकाकडे ४ कोटींची रोकड, कोट्यवधींचं सोन् आणि अनेक ठिकाणी फ्लॅट; ट्रॉली बॅगेत पैसे

Sensitive Teeth Tips: दात संवेदनशील आहेत? गरम किंवा थंड खाल्ल्यावर झिणझिण्या येतात? हे 3 टिप्स आजच फॉलो करा

Mumbai News: मुंबईतील राणीच्या बागेत गुजरातच्या सिंहाची गर्जना होणार; कधी? महत्त्वाची माहिती समोर

SCROLL FOR NEXT